सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं अनुदान फसवं आहे. कधी नव्हे तो शेतकरी, एसटी कर्मचारी, आंगणवाडी सेविका यांच्या काळात संपावर गेल्या, आता या सरकारला संपावर पाठवण्याची वेळ आली आहे. - @dhananjay_munde#हल्लाबोल#उदगीर
@PawarSpeaks शहाजी राठोड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री निधीतून मदत मागितली. त्यांना मदत मिळणार नाही असे सरकारने सांगितले. पण अदानी, अंबानी, विजय मल्या या भांडवलदारांना हजारो कोटींची कर्जमाफी मिळते. मग हे सरकार नक्की कुणाचे आहे? #हल्लाबोल#औसा
नागपूर येथील 'सुयोग' पत्रकार निवासस्थान येथे आज सकाळी पत्रकार बांधवांशी अनौपचारिक संवाद साधला. विद्यमान सरकारबद्दल राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असल्याचे संवादातून जाणवले. विधिमंडळच्या चालू अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा माझा निर्धार आता दृढ झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या यवतमाळ ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चात माजी उपमुख्यमंञी ���जित दादा पवार , सुपिया सुळे, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे,विरोधी नेता धंनजय मुंढे,माजी मंञी जयंत पाटील ,
#हल्लाबोल मोर्चा निघाल्यावर मुख्यमंत्री म्हणाले माझ्याकडे आल्यावर मी त्यांना जागा ���ाखवतो. दमदाटीची भाषा केली गेली. मुख्यमंत्र्यांचा राज्य चालवण्याचा अधिकार मान्य. पण दमदाटीने जेल��ध्ये टाकण्याची भाषा कराल, तर तुम्हाला उखडून टाकण्याची ताकद या देशाच्या बळीराजात आहे याबाबत शंका नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीवर पाकिस्तानच्या मदतीने गुजरातचा मुख्यमंत्री ठरवण्याचे आरोप पंतप्रधानांनी केले. देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वतः पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दुःख वाटते.
परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून झालेल्या दुर्घटनेची आज पाहणी केली. यात 5 कामगारांचा मृत्यू झाला असून 4 अत्यवस्थ आहेत. कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना झाली असून या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. 1/2
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या #हल्लाबोल आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवत बोलून आपली खंत व्यक्त करत आहेत. कळंब येथे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी भेटले. या शेतकऱ्यांच्या मनात सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे हे दिसून आले. हे सरकार आता तरी जागे होणार आहे का ?
शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक, त्रस्त विद्यार्थी, फसलेले नगर नियोजन आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आ. @Awhadspeaks, आ. रामराव वडकुते, ठाणे विद्यार्थी अध्यक्ष अभिजीत पवार यांच्यासोबत #हल्लाबोल@supriya_sule@NCPspeaks
मडकोना गावचा निलेश कोंढरे हा नवरदेव आज #हल्लाबोल पदयात्रे दरम्यान @AjitPawarSpeaks@supriya_sule व @dhananjay_munde यांना आवर्जून भेटला. मुंडावळ्या आणि फेटा ल्यायलेल्या या नवरदेव���नेच उत्साहाने नेत्यांसोबत सेल्फी काढला. दादांनी लगबगीने त्याच्या लग्नाप्रित्यर्थ अहेरही सुपूर्द केला.