नागपूर जिल्ह्यातील ८,४९३ #Coronavirus संशयित-बाधितांना #MEMS सेवेच्या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून ३१ जुलै २०२० पर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकूण २ लाख २३ हजार ३१६ नागरिकांना या सेवेचा लाभ झाला आहे.
#BVG#Dial108#MondayMotivation#म
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार ७०३ कोरोना संशयित-बाधितांना महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवेच्या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४ हजार १३ नागरिकांना लाभ झाला आहे. #BVG#Dial108#Ratnagiri#mems
03
तर ३७ हजार ५६५ गर्भवती महिलांना प्रसूतीकाळात या सेवेचा लाभ झाला. त्यापैकी रुग्णालयात पोहचविताना १३०९ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाली. त्यामुळे ही सेवा ग्रामीण महिलांसाठी जीवनसंजीवनी ठरत आहे.
#BVG#Dial108#MEMS#Beed#Corona
01
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवेच्या रुग्णवाहिकेद्वारे जुलैअखेर मराठवाड्यातील बीडमधील तब्बल ३२६७ कोरोना बाधित-संशयिताना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे. बीडमध्ये या सेवेतील एकूण १९ रुग्णवाहिका कार्यान्वित आहेत.
#BVG#Dial108#MEMS#Beed#coronavirus
02
कोरोना काळात शासन आदेशानुसार बीडमधील ५ रुग्णवाहिका संपूर्णतः कोरोना बाधित-संशयितांची राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रात 'डायल १०८' ही सेवा सुरु झाल्यापासून बीडमधील तब्बल १ लाख २६ हजार ७ नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे.
#BVG#Dial108#MEMS#Beed
कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्काळात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवा वापरण्यासाठी केवळ १०८ क्रमांक डायल करा. तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी या सेवेचा वापर करू शकता.
#BVG#Dial108#MEMS#thursdaymorning#ThursdayThoughts
महाराष्ट्रातील सर्व मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना #MEMS सेवेच्या कार्याचा आढावा असलेली पुस्तिका सादर करण्यात आली. यावेळी सर्वांनी या सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी #कोरोना कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.
#BVG#Dial108
कोरोना बाधित संशयितांना सेवा देताना महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. मात्र सर्वानी जीव धोक्यात टाकून रुग्णसेवेचे व्रत अंगिकारले.
#BVG#Dial108#MEMS#coronavirus#म
विविधतेत एकता असलेल्या आपल्या भारत देशाचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व अनंत काळापर्यंत टिकून राहो. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कोटी शुभेच्छा!
- महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवा
#BVG#MEMS#Dial108#IndependenceDayIndia2020