आमच्या नाटकाचे पुढील प्रयोग ..
बुधवार दिनांक 20 दुपारी 4:30 वाजता दीनानाथ नाट्यमंदिर विलेपार्ले*
गुरुवार दिनांक 21 दुपारी 4:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर बोरिवली वेस्ट*
शुक्रवार दिनांक 22 दुपारी 4:00 वाजता शिवाजी नाट्यमंदिर दादर* येथे होणार आहेत... तर नक्की या बघायला
"वस्त्रहरण"
पुढील प्रयोग :-
● प्रयोग क्र. ५३३४ - गुरूवार १४ ऑगस्ट रात्रौ ८.३० वा. लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड.
● प्रयोग क्र. ५३३५ - शुक्रवार १५ ऑगस्ट रात्रौ ८.०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
काही जागा राखीव.
Ticket booking link in bio
https://t.co/jPLNLach9q
"वस्त्रहरण"
पुढील प्रयोग :-
● प्रयोग क्र. ५३३४ - गुरूवार १४ ऑगस्ट रात्रौ ८.३० वा. लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड.
● प्रयोग क्र. ५३३५ - शुक्रवार १५ ऑगस्ट रात्रौ ८.०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
काही जागा राखीव.
Ticket booking link in bio
https://t.co/jPLNLach9q
मराठी नाटकं चालतात आणि प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे “वस्त्रहरण”कलाकारांची उत्तम निवड, त्यांचा परफॅार्मन्स आणि अचूक वेळ जबरदस्तच …!! मच्छिंद्र कांबळींचा वारसा प्रसाद कांबळी पुढे घेऊन जात आहे, आगे बढो..!!
@PrasadMKambli
“वस्त्रहरण” चा ५२८० वा HOUSEFULL प्रयोग....
धुवाधार पावसात रसिक प्रेक्षकांचा धुवाधार प्रतिसाद....
धन्यवाद बोरिवलीकरांनो 🙏🙏🙏🙏
पुढील प्रयोग :
● शनिवार २७ जुलै दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २८ जुलै दु. ४.०० वा. सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
#विजयोत्सव_महायुतीचा
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत ९ पैकी ९ जागांवर विजयी झाल्याबद्द्ल महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!
#WINNER#Congratulations 💐💐
आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!!
धर्मवीर -२
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…
९ ऑगस्ट
क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !!
#Dharmaveer2#Dharmaveer2InCinemas9August
'भद्रकाली' ची अजरामर नाट्यकृती
"वस्त्रहरण"
5555 व्या विक्रमी प्रयोगाकडे घोडदौड....
पुढील प्रयोग :-
● उद्या शनिवार २९ जून दु. ४.०० वा. फडके नाट्यगृह, पनवेल.
● परवा रविवार ३० जून दु. ४.३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
Ticket booking link
https://t.co/9g4zTrvLfU
'भद्रकाली'ची अजरामर नाट्यकृती
"वस्त्रहरण"
● आज रविवार १९ मे दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे.
● उद्या सोमवार २० मे (सुट्टी) दु. ३.३० श्री शिवाजी मंदिर दादर
आणि फक्त ३५ प्रयोग!!!!
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking
#Bhadrakalipr#Teambhadrakali
सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
कॉमेडीचा नवा ब्रँड!
*ब्रँड अँम्बॅसेडर*
आज गुरुवार ११ एप्रिल (सुट्टी) दु. ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे
लेखक / दिग्दर्शक : डॉ. दिनेश रसाळ
सूत्रधार : दीपक गोडबोले ९३२३११६३४५
प्रमुख भूमिका - नयन जाधव, दिगंबर नाईक