मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या सर्व रंगकर्मीं , निर्माते , कलाकार , तंत्रज्ञ आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...
निश्चय करा आणि महिन्यातून एक तरी मराठी नाटक नक्की बघा
#DigitalChanchii#मराठी_रंगभूमी_दिन#रंगभूमी#म#मराठी