सुशांतच्या चॅट हिस्ट्री मध्ये किंवा फोन रेकॉर्डस मध्ये ड्रग माफियांशी संपर्क नाहीये का? असेल तर ते सुद्धा जगजाहीर झाले पाहिजे आणि नसेल तर त्याच्या नकळतपणे त्याला ड्रग्ज दिले जात होते हे मानायला हरकत नाही.
Does the @mybmc realise this exposes its own corruption/ incompetence ?
If the structure is illegal, why did you wait till now?
If the structure is not illegal, then you are just politically motivated bullies.
@BeingManaliK Tya mahan lokanmulech aslya bawlat lokana kahihi bolayche swatantrya milale. British ani Mughal asha maha bhagana gheun gele aste tar bare zale aste tasahi tyancha deshala kahi upyog nahi.
मलातर वाटतय आता सुशांत पण कंटाळला असेल वरून हा सगळा तमाशा पाहून आता तो पुनर्जन्म घेइल, ८-१० वर्षांचा होईल आणि सगळ्यांना सत्य सांगेल😁
तोपर्यंत मिडीयाला टीआरपी वाढवू द्या.