इतिहास हा कठोर असतो तो वाचण्याआधी तुम्ही उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचे आहात ही गोष्ट सर्वात आधी डोक्यातून काढली पाहिजे. पुस्तकातली प्रत्येक ओळ ही लेखकाची जबाबदारी असते व त्या ओळीला समकालीन पुरावा जर असेल तरच तो प्रसंग खरा इतिहास मानला जातो.
एक इतिहास वाचक म्हणून 'शिवाजी कोण होता या पुस्तकातील काही मांडणीशी माझीही मतभिन्नता आहे.
पण एखाद्या पुस्तकातील विचारांना विरोध करण्याचा मार्ग हा 'संवाद' किंवा 'वैचारिक प्रतिवाद' असायला हवा, प्रकाशकांना 'धमक्या' देणे हा नव्हे. महाराष्ट्राची ही वैचारिक परंपरा नाही. 🚩
"सेक्युलर" कंपन्यांमध्ये काम करून ही प्रगती की अधोगती? Project पेक्षा 'Nida Khan' जास्त सर्च होतेय, बहुदा तिथे 'Coding' नाही तर 'Conversion' चे क्लासेस सुरू आहेत वाटतं! 📉🚩
#NashikTCSCase#CorporateJihad#NidaKhan#HinduUnity
नाशिकच्या 'TCS' धर्मांतर प्रकरणातली मुख्य आरोपी निदा खान सध्या फरार आहे आणि तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे, पण न्यायालयाने तिला कोणताही दिलासा दिलेला नाही. 'TCS Enterprise Search' मध्ये तिचं नाव ट्रेंडिंग
#tcs#nidakhan#GodMorningTuesday
ट्रम्प यांचा 'Nuclear Dust' चा दावा आणि इराणची भूमिका यामुळे जागतिक बाजारपेठ हादरली आहे. जर क्रूड ऑईलच्या किमती भडकल्या, तर त्याचा थेट फटका भारतीय सामान्यांच्या खिशाला बसेल. ⛽️📈
परराष्ट्र धोरणात आता भारताची भूमिका निर्णायक ठरेल. सज्ज राहा! 🇮🇳
#IranWar#DonaldTrump#petrol
MS Dhoni पुन्हा एकदा चर्चेत आहे. २३ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी खेळणार असल्याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. तसेच, IPL पॉइंट्स टेबलमधील चढाओढ सध्या ट्रेंडिंग आहे.
#thala#ipl2026#mivscsk
सध्याचा जीडीपी: $४.१५ ट्रिलियन (भारत) विरुद्ध $४.२६ ट्रिलियन (UK).
घसरणीचे कारण: रुपयाचे अवमूल्यन आणि नवीन 'Base Year' मुळे झालेली आकडेवारीतील दुरुस्ती.
इशारा: ही घसरण तात्पुरती असली तरी, धोरणात्मक बदलाशिवाय आपण पुन्हा अव्वल स्थानी झेप घेऊ शकणार नाही.
#gdp#imf2026
ब्रिटन पुन्हा भारताच्या पुढे? हे कोणत्याही भारतीयाचे रक्त तापवणारे आहे. 🛑🔥
आम्हाला जगातील 'सर्वात वेगाने वाढणारी' अर्थव्यवस्था असण्याचा टॅग आता पुरे झाला.
आज १४ जानेवारी
आभाळात पतंग उडत असले, तरी काळजात पानिपतची ती धग आजही कायम आहे! 🔥
ज्यांनी रणांगणावर रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत 'हर हर महादेव'ची गर्जना केली, त्या लाखो मराठा वीरांच्या बलिदानाला माझा मानाचा मुजरा. 🚩
तिळगुळ घ्या आणि आपला इतिहास अभिमानाने सांगा! 🔱
#makarsakranti
आज १४ जानेवारी.
संक्रांत आली पण सोबत पानिपतची ती भीषण आठवणही घेऊन आली. महाराष्ट्राच्या घराघरातील एक बांगडी फुटली, पण मराठ्यांनी स्वाभिमानासाठी दिलेला तो लढा आजही प्रेरणा देतो.
तिळगुळ घ्या, गोड बोला
#MakarSankranti2026#MakaraSankranti
बांगलादेशच्या मैमनसिंगह नजिकच्या भालुका उपजिल्ह्यात १८ डिसेंबर रात्री दीपू चंद्र दास नावाच्या हिंदू तरुणाला धर्माची टीका केल्याचा आरोप करून जमावाने मारहाण करून ठार केलं, त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळलं, अशी पुष्कळ वृत्तात माहिती आहे.
The energy at DevFest Pune 2025 is unreal! Met some brilliant minds today and had fantastic discussions about the future of tech. Big thanks to the organizers for putting on such an incredible event! Time to make some memories (and maybe solve a few bugs 😉).
#dfp#dfp2025
स्पेनच्या पर्वतरांगांमध्ये नुकताच दिसला जगातील पहिला पांढरा आयबेरियन लिंक्स 🤍🐾
अल्बिनो नाही, ल्युसिस्टिक निसर्गाचा एक जिवंत चमत्कार! 🌿
#WildlifeWonder#NatureIsBeautiful#IberianLynx