पण तोपर्यंत जी काही घाण केलेली असते ती माफी मागितल्याने साफ होत नाही. डार्क कॉमेडी प्रकार ठीक आहे, त्याला विरोध नाही. पण प्रत्येक विनोद त्यावरच आणि अगदी खालच्या थराला जाऊन होत असेल तर ते चुकीचं आहे. कुठेतरी या लोकांनी मर्यादा पाळायला हव्यात. @Rj_pranit
प्रणित मोरे, मराठी लिजेंड्स आणि स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कमरेखालचे विनोद करणाऱ्या सर्वांना एकदा कडक शिक्षा व्हायला हवी. यांच्या शो मध्ये चुकून सुद्धा सभ्य विनोद सापडत नाही. प्रत्येक विनोद डबल मिनिंग आणि कमरेखालचा असतो. प्रणित मोरे तर प्रेक्षकांना हरामखोर नल्ला असे शब्द वापरतो.
विनोद करण्यासाठी फक्त 'तो' एकच विषय आहे का? महाराष्ट्रात एवढे विनोदी कलाकार, विनोदी साहित्यिक होऊन गेले त्यांचे विनोद किंवा साहित्य या लोकांनी कधी वाचले असेल का? ट्रोल झाल्यावर, FIR दाखल झाल्यावर हे लोक माफी मागतात,
आर्थिक संकटात टिकायचंय?
या 3 गोष्टी करा
- कमाईपेक्षा कमी खर्च करा. दिखाव्यासाठी नाही, गरजेसाठी खर्च करा.
- Emergency Fund तयार करा. किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च सेव्ह ठेवा.
- एक Extra Income Source तयार करा. एकच पगार आज safe नाही.
लक्षात ठेवा - वाईट काळात पैसा नाही, सवयी वाचवतात.
एक हॉस्पिटलचे बिल तुमचे सगळे पैसे संपवू शकते. म्हणून इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण येणाऱ्या संकटाची पूर्वतयारी करणे आपल्या हातात आहे.
तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये चांगला इन्शुरन्स हवा असेल तर मला नक्की कॉल करा.
Call/WhatsApp : 9657193575
प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये १५७व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय मिडियासमोर शेठ कधी पत्रकार परिषद घेत नाही. मग पहिल्या क्रमांकावर असलेल्या मिडियाच्या प्रश्नांना उत्तरं देणं म्हणजे लांबची गोष्ट. आपल्याला अभिमान असला पाहिजे की प्रश्नांपासून पळून जाणारा आपला पंतप्रधान आहे. #विश्वगुरू
भाजपच्या फोडाफोडीपासून स्थानिक पक्षांना वाचायचे असेल तर भाजप विरोधी सर्व छोट्या छोट्या पक्षांनी काँग्रेस मध्ये विलीन झाले पाहिजे. जेणेकरून पक्षांतर बंदी कायद्याचे संरक्षण राहील आणि भाजपला टक्कर देता येईल. एकत्र राहिलात तरच टिकाल नाहीतर भस्मासुर गिळून टाकेल.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते अलीकडच्या काळातील संत गाडगे महाराज; एवढी समृद्ध संत परंपरा महाराष्ट्राला लाभली असताना त्यांचे साहित्य वाचून, त्यांचे विचार अवलंबण्यापेक्षा स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक भोंदूगिरीला कसे काय बळी पडत असतील? +
इतके पैसे अचानक आणायचे कुठून?
एक छोटी गोष्ट सांगतो, जी वास्तव आहे – एक दिवस दुकानातून घरी येताना अपघात झाला, पायाची लिगामेंट तुटली. डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन करणे गरजेचे आहे. ऑपरेशन झालं. उपचार झाले. आणि शेवटी बिल आलं - https://t.co/RDKP2vvzm3
@Riteishd भाऊ, आपण बिग बाॅस 'मराठी' ला होस्ट करत आहात. भाषेला अधोरेखित करण्यासाठी मराठी हा शब्द आवर्जून बिग बॉस या नावापुढे जोडला आहे, तरीसुद्धा शो मध्ये हिंदी गाणी रेटून वाजवली जातात. आपण आयोजकांना सुचना करावी, वाजणारी गाणी मराठीच असावीत. अन्यथा मराठी शब्द वापरणे बंद करावे.
१. प्रेमात पडलं की आपोआप कविता सुचते.
२. आयुष्यात अतीव दुःख किंवा वेदना झाल्याशिवाय मनाला भिडणारी कविता सुचत नाही.
A = प्रेमात पडणे
B = कविता सुचणे
C = दुःख होणे
A = B
B = C
म्हणून A = C
प्रेमात पडणे म्हणजे आयुष्यातील अतीव दुःख आणि वेदनेचा काळ सुरु होणे.
#दिग्विजय004
रीलवाल्या टॅटू आर्टिस्टने Cover Up Tattoo मध्ये एवढ्या लोकांच्या अंगावर मोरपीस काढलेत की आता कुणाचा मोरपीस वाला टॅटू बघितला की "याला पण कोणीतरी सोडून गेलं असणार" असंच वाटतंय.
#प्रेमभंगी
#TheFamilyMan3 - disappointed this time. Whole season was slow & last episode not ended properly. Many questions remained unanswered. Jaydev Alawat, @BajpayeeManoj are fabulous as usual. @VijaySethuOffl surprised with cameo. Overall good series but first 2 seasons was better.
आपने शुभांकर के पॉडकास्टमे कहा - Delhi Crime 3 मे किया रोल आपके जिंदगी का सबसे घटिया रोल था (as a character)..
So, करते रहिये ऐसे घटिया रोल.. Loved to watch you like this. Nice work, definitely appreciable. @humasqureshi#DelhiCrime3
म्हणून भारतात होणारी प्रत्येक ICC फायनल मुंबईत झाली पाहिजे. 2023 ची फायनल मुंबईत झाली असती तर?
#मुंबई#ICCWomensWorldCup2025
Congratulations #TeamIndia ❤