ज्यांच्या सावलीत आयुष्याला सुरक्षितता मिळाली, ज्यांच्या संस्कारांनी जगण्याची दिशा दिली आणि ज्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक स्वप्नाला बळ मिळाले...
बाबा आपणांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#वडिलांचीआठवण#जयंतीनिमित्तविनम्रअभिवादन
जागतिक विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!📚
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#जागतिकविद्यार्थीदिन#APJAbdulKalam
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो! 🙏
शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचा मंगलमय उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव! 🌺
आपणास व आपल्या परिवारास घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#घटस्थापना#शारदीयनवरात्रोत्सव
विविधांगी भूमिका, प्रभावी संवादफेक आणि वास्तववादी अभिनय ही त्यांची खास ओळख होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव अविस्मरणीय राहील.
या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री श्री. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
आपल्या असामान्य अभिनयकौशल्याने त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातील रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
भारतीय वायुसेना दिनानिमित्त हार्दिक
शुभेच्छा!✈️
देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय वायुसेनेतील
सर्व शूर जवान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक सलाम व
हार्दिक शुभेच्छा! 🙏
#भारतीयवायुसेनादिन#IndianAirForceDay
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आपल्या सुरेल आवाजाने आणि संगीत प्रेमींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या स्वरकोकीळा लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#लतामंगेशकर#LataMangeshkar
निसर्ग, संस्कृती आणि यजमानांचा करू सन्मान;
पर्यटनाच्या नव्या कौशल्यातून वाढवू देशाची शान!
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿
#जागतिकपर्यटनदिन#WorldTourismDay
वैद्यकीय क्षेत्रात ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून समर्पितपणे कार्य करणाऱ्या माझ्या सर्व फार्मासिस्ट बांधवांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिकफार्मासिस्टदिन
माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले थोर नेते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#विनम्रअभिवादन
पदवीधर मतदार बना, लोकशाहीतील आपला अधिकार जपा! 🗳️
पुणे पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी अभियान – 2026
पदवीधर मतदारसंघातील पात्र नागरिकांनी आपली नवीन मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा.
📌 पात्रता व आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घ्या आणि आजच नोंदणी करा.
“जय जय सद्गुरु गजानना । रक्षक तुची भक्तजना ॥”
निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात परमात्मा तू ॥” 🙏
श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन..! 💐
#श्रीगजाननमहाराज#पुण्यतिथी
हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 🇮🇳
हिंदी केवल एक भाषा नहीं, बल्कि हमारी संस्कृति, भावनाओं और राष्ट्रीय एकता की पहचान है।
हिंदी की मधुरता और समृद्ध साहित्य हमारी भारतीय विरासत को और अधिक गौरव प्रदान करता है।
#हिंदीदिवसकीशुभकामनाएँ