@JioCare हमारे क्षेत्र में जब 2 से 3 घंटे लाइट जाती है, तो Jio का नेटवर्क पूरी तरह बंद हो जाता है. ना इंटरनेट चलता है और ना ही Outgoing कॉल.
लाइट आने के बाद भी नेटवर्क चालू होने में 1 घंटे का समय लग जाता है.
कॉल कर के कई बार शिकायत की, लेकिन आज तक कोई समाधान नहीं हुआ. माजलगाव
@reliancejio कस्टमर केअर ला कॉल केल्यावर अरेतुरे मध्ये आणि खालचा दर्जा ची भाषा वापरत आहेत. गेल्या 4 महिन्या पासून कॉल आणि नेट चा प्रोब्लेम असून कंप्लेंट केल्यावर ही प्रॉब्लेम आहे तसाच आहे. आणि कस्टमर केअर ला कॉल केल्यावर तेच तेच शब्द जियो ची सेवा बरोबर नाही. बीड जिल्हा माजलगावला
@reliancejio जियो रिचार्ज करणे पर भी बीड जिल्हा मे माजलगाव मे संभाजी चौक मे नेटवर्क और कॉलिंग में प्रॉब्लेम है. 4 महिने से कंप्लेंट करणे पर भी कोई ध्यान नहीं दे रहा है. और कस्टमर केअर वाले भी बराबर बात नहीं करते. जियो वालोने लूट मचा रखी है. कस्टमर के पैसे पेड को लगे है. लूट लो.
@ICICIBank_Care बँकेचा कस्टमर केअर ला कितीही बोला पण ते मराठी मध्ये बोलणार नाहीत.आणि बँक कडून रिप्लाय आला तो पण इंग्रजी मध्येच आला.आणि कॉल पण आला तर सुरवातीला च इंग्रजी बोलणे चालू केले. मराठी मध्ये बोला म्हटले तर हिंदी मध्ये बोलायला लागले. म्हणजे यांचा कडे मराठी बोलणार कोणीच नाही
@Official_PetDiv महाराष्ट्र मध्ये व्यवसाय करून पेट्रोलियम टोल फ्री नंबर वर कॉल केला असता मराठी भाषेत कोणीही बोलण्यास तयार नाही. 18001039811 या नंबर वर 25 वेळा कॉल केला पण मराठी भाषा सोडता बाकी सर्व भाषे मध्ये बोलतात. खास करून इंग्रजी भाषा.
@ICICIBank_Care आपण इंग्रजी मध्ये काय रिप्लाय दिला तो समजला नाही. कृपया मराठी मध्ये कळेल असा रिप्लाय देणे. मी महाराष्ट्र मध्ये राहतो.आणि तुमचा ऑफिस मधील लोकांना पण ज्या त्या राज्याची स्थानिक भाषेत संवाद साधण्याची कल्पना द्यावी. इंग्रजीमधील नियम ग्राहकाला कळत नसेल तर त्याला स्थानिक भाषेत द्यावे.
@ICICIBank@ICICIBank_Care@ICICI_Direct@icicरिप्लाय पण इंग्लिश मध्ये देऊन तुम्ही पण मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजीला महत्व देत आहात. पण नियम असा आहे जर स्थानिक भाषे मध्ये जर तुमचा बँक चे नियम देत नसाल आणि तो नियम इंग्रजी मध्ये देऊन नुकसान कारक असेल तर ग्राहकाला लागू होत नाही
रिप्लाय पण इंग्लिश मध्ये देऊन तुम्ही पण मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजीला जास्त महत्व देत आहात. पण नियम असा आहे जर स्थानिक भाषे मध्ये जर तुमचा बँक चे नियम देत नसाल आणि तो नियम इंग्रजी मध्ये देऊन नुकसान कारक असेल तर ग्राहकाला लागू होत नाही.
@ICICIBank या बँक ला महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेची ॲलर्जी आहे. या बँक चा नोडल ऑफिसर ला कॉल केल्यावर इंग्रजी मध्ये बोलले जाते. मराठी मध्ये बोलणाऱ्या कडे द्या असे बोलल्यावर मराठी मध्ये बोलणारे कोणी नाही हे उत्तर मिळते. त्या ऑफिस चा नंबर हा आहे. 022/39337979. कॉल करून पाहा.
@ICICIBank बहुतेक तुमचा बँक चा टीम ला मराठी भाषेची खूपच अलर्जी दिसत आहे. तुमची टीम रिप्लाय देताना पण इंग्लिश मधेच देत आहे. जे की आम्हाला इंग्लिश कळत नाही. आणि तुम्ही इंग्रजी शिवाय रिप्लाय देऊ शकत नाही. पण नियम असा आहे ज्या राज्यात काम करतात त्या राज्याची भाषेला प्रथम प्राधान्य द्यायचे आहे.
@hpgasservices महाराष्ट्र मध्ये गुगल वरून सर्च केलेले तुमचा ऑफिस चे आणि टोल फ्री नंबर हे कोणतेच लागत नाही. या वरून असे दिसत आहे की सामान्य जनते मध्ये तुमचा कडूनच गॅस टंचाई ला चालना मिळत आहे. कोणत्याही गॅस एजन्सी चा ऑफिस मध्ये कंपनी चा सेल्स ऑफिसर चा नंबर दर्शनी भागावर दिसत नाही.
@IndiaPostOffice हम पोस्ट ऑफिस से जुडना चाहते है. पर ये ऑफिस वाले कोई ना जूडे ऐसे कोशिश कर रहे है. अब ट्रेकिंग का जो सिस्टम है पुरा हाती है. कभी चलता है तो वो भी बहोत परेशान करता है. जब किसी को पोस्ट पार्सल का नंबर ट्रॅक करना है तो डायरेक्ट नंबर दिया के हो जाये . पर ये इझी नहीं.
@DoT_India@JM_Scindia@PemmasaniOnX@neerajmittalias महाराष्ट्र में बीड जिल्हा मे क्या हो रहा वो देखिये. बडी अँड करके कस्टमर को लुटणे का प्लान चालू है. सर्विस नाही दे रहे है. महाराष्ट्र के CGM सर को कॉल करणे पर कोई जबाब नहीं है. शिकायत करणे पर कॉल कट किया जाता है. येही सर्विस है BSNL की.