प्राणांची ढाल करून जिने,
कर्तृत्वाची तलवार वायूवेगाने,
समरांगणात फिरवत शत्रूंचा,
निःपात केला ती राणी लक्ष्मीबाई..!
#राणी_लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिना निमित्त (तिथीप्रमाणे) कोटी कोटी प्रणाम..!
#क्वीन_ऑफ_झाशी#मणिकर्णिका
#गोपाळ_गणेश_आगरकर यांनी आपल्या परखड लेखणीने आणि प्रखर विचारांनी समाजप्रबोधनाची नवी दिशा दिली.
अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता यांविरुद्ध त्यांनी उभा केलेला वैचारिक लढा आजही प्रेरणादायी आहे.
गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#GopalGaneshAagarkar
#राजमाता_जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या दूरदृष्टीतून आणि संस्कारां��ून स्वराज्याची प्रेरणा आकारास आली.
स्वराज्याच्या विचारांना दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊंना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#RajmataJijau
राज्याचे जलसंपदा मंत्री मा.श्री.#राधाकृष्ण_विखेपाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपुर्व�� हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुरार��ग्य लाभो, ही आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना..!
@RVikhePatil
बागलाण तालुक्यातील शेतकरी व्यंगचित्रकार #किरण_मोरे यानी फसव्या #कर्जमाफी वर अत्यंत सुचक व्यंगचित्र तयार केले असुन #महायुती_सरकार शेतकरी बांधवाची कशी फसवणुक करीत आहे हे आपल्या व्यंगचित्रातून दाखवले आहे.
किरण मोरे हे युवा शेतकरी आहेत.
शरद जोशी साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी,
शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष मा.श्री. रामचंद्रबापू पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुरारोग्य लाभो ही #आई_सप्तशृंगी चरणी प्रार्थना..!
सरसकट कर्जमाफी व ��ासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आमदार #रोहित_पवार यांनी #पंढरपूर येथे सुरू केलेल्या #अन्नत्याग_उपोषण ला पाठिंबा दर्शविण्यासाठी #सटाणा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
https://t.co/xucaX9C1ne
म्हसवड–पंढरपूर मार्गावर, ता.माळशिरस,
जि.सोलापूर येथे पिकअप वाहन विहिरीत कोसळून ९ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी आहे.
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना #भावपूर्ण_श्रद्धांजली..!
मराठी माणसाच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सदैव लढणारे धडाडीचे नेते,मनसे प्रमुख #राजसाहेब_ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हादीॅक शुभेच्छा..!
आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुरारोग्य लाभो ही आई सप्तशृंगी चरणीप्रार्थना..!
@RajThackeray#RajThackeray#राज_ठाकरे
१२ वर्षं विश्वासाची, विकासाची आणि जनकल्याणाची!
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या परिवर्तनकारी प्रवासाचा सखोल आढावा घेणारी वि��ेष मुलाखत, ८ ते १९ जून दरम्यान पाहा फक्त 'डीडी सह्याद्री' वर.
या ऐतिहासिक कालखंडात देशाने विकासाचे कोणते नवे टप्पे गाठले, कोणती मोठी ध्येये साध्य केली आणि सर्वसामान्यांच्या जीवनात कोणते क्रांतिकारक बदल घडले, याचा वेध तज्ज्ञ आणि मान्यवरांच्या मुलाखतींमधून घेऊया.
#12YearsOfModiGovt #PMNarendraModi #DevelopmentJourney #JanKalyan #DDSahyadri #SpecialInterviewSeries #MarathiNews
बार्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार किसनरावजी देशमुख यांचे दुःखद निधन झाले.
त्यांना #भावपुर्ण_श्रध्दांजली..!
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..!