मनस्वीने मिळवले 99%… आणि आता, पुढचा टॉपर तुम्हीही होऊ शकता! 💯 #DishaDigital च्या मार्गदर्शनाने. योग्य अभ्यास, योग्य दिशा आणि योग्य रणनीती यामुळे आमचे सर्वच विद्यार्थी 10वी #SSC#BoardExam मध्ये चांगला स्कोर मिळवतात … आता तुम्ही मिळवा! 📲 Visit: https://t.co/ASWBBFCr6u
सशस्त्र सेना ध्वज दिन — नमन शूरवीरांना 🇮🇳 ७ डिसेंबर, आजचा दिवस आपल्याला देशासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची आठवण आणि कृतज्ञतेची भावना जागवतो. #DishaDigital परिवाराकडून देशरक्षकांना मानाचा मुजरा! जय हिंद! 🇮🇳 #ArmedForcesFlagDay#SSC2026 🔗Visit: https://t.co/ASWBBFCr6u
पूर्व परीक्षा जवळ आल्या आहेत 🎯आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ — पेपर नीट कसा लिहायचा? Presentation कसं असावं? खरं तर पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर जितकं महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं आहे — ते कसं मांडता! 🔗 Visit: https://t.co/ASWBBFCr6u #StudyTips#10वी#DishaDigital
उत्कृष्ट कंटेंट, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि नियमित प्रॅक्टिस यांच्या आधारावर आमच्या विद्यार्थ्यांनी प्रगतीची नवी उंची गाठली आहे. आणि हो… पुढचा टॉपर तुम्हीही होऊ शकता. आजच #DishaDigital सोबत तुमची #SSC Board Exam ची तयारी सुरू करा! 🔗 Visit: https://t.co/ASWBBFCr6u #DishaAcademy
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 ज्ञान, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव — याच मूल्यांवर उज्ज्वल भविष्याची दिशा ठरते. चला, संविधानातील मूल्यांना आचरणात आणत शिक्षणाची नवी #दिशा घडवूया! 🔗 Visit: https://t.co/ASWBBFCr6u #संविधानदिन#ConstitutionDay#DishaDigital#10thSSC
10वी बोर्ड 2026 ची तयारी आता बनवा सोपी, व्यवस्थित आणि high-scoring! 📚 #DishaDigital चे एकलव्य, अर्जुन आणि सारथी batches तुम्हाला देतील सर्व विषयांचे Recorded Videos 👉Batch मर्यादित – आजच Join करा! 🔗 https://t.co/ASWBBFCr6u #Class10#SSC2026#MaharashtraBoard#OnlineLearning
Morning study की Evening study – तुमच्यासाठी योग्य time कोणता? #SSC 10th students साठी एक्सपर्ट्स नी सांगितलेली scientifically proven ‘#BestTime to #Study’ trick! 🎯 SSC 2026 तयारी सुरू करा आजच! 🌐 Visit our web portal 👉 https://t.co/ASWBBFCr6u #StudyTips#DishaDigital
Byju's & Vedantu vs #DishaDigital — महाराष्ट्र बोर्ड 10वी विद्यार्थ्यांसाठी कोणता प्लॅटफॉर्म खरोखर फायदेशीर? आमच्या ब्लॉगमध्ये जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासाला द्या योग्य दिशा! संपूर्ण ब्लॉग इथे वाचा 👉 https://t.co/6oU86dgCgO
#OnlineLearning#OnlineLearningPlatform#SSC
प्रत्येक मुलात दडलेला असतो एक उज्ज्वल भविष्यातला विजेता. 🎓 त्यांच्या स्वप्नांना दिशा देऊया… दिशा डिजिटल कडून सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Visit our website 👉 https://t.co/ASWBBFCr6u
#बालदिन#ChildrensDay#DishaDigital#SSC2026#MaharashtraBoard#10th
SSC 10वी विद्यार्थ्यांसाठी — बोर्ड परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हा एक गुपित मंत्र! 📘 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे जाणून घ्या आणि तयारी करा अधिक आत्मविश्वासाने! 💪 🔗 वाचा ब्लॉग: https://t.co/BTo8xcAQyl
#DishaDigital#10thClass#Maharashtra#SSC#PYQ#StudyTips
दरवर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांपैकी 90% पेक्षा अधिक विद्यार्थी SSC Board परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात! 🏅💯👉 आता तुमची वेळ आहे उज्ज्वल निकाल मिळवण्याची! Join करा — #DishaDigital च्या Eklavya, Arjun आणि Sarathi batches!🔗 Visit👉 https://t.co/ASWBBFCr6u
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी Perfect Study #TimeManagement टिप्स! योग्य Planning केल्यास #Study साठी वेळ आपोआप मिळतो! 🎯 Follow करा हे Simple Steps आणि करा Smart अभ्यास! 🔗 मोफत अभ्यास साहित्य व कोर्सविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/ASWBBFCr6u
#StudyTips#DishaDigital
#SSC 2026 परीक्षा जवळ येत आहे! ⏳ परीक्षेच्या तयारीला हवी योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रॅक्टिस! 🎯 #DishaDigital घेऊन आलंय 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास बॅचेस. 📲 कोर्समध्ये नोंदणी करून तुमचे सेशन्स सुरू करण्यासाठी मोबाइल अॅप डाउनलोड करा: https://t.co/7JOGhfgeFH
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळेचं योग्य नियोजन किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये! 👉 https://t.co/dLGlcEhshL अभ्यासात शिस्त, नियोजन आणि आत्मविश्वास वाढवा #DishaDigital सोबत. अधिक ब्लॉग वाचण्यासाठी आणि कोर्स जॉईन करण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईट ला. #SSC
Grammar शिकायचं सोप्या पद्धतीने? 👉 सुरुवात करा Tenses पासून! Present, Past, Future — सगळं स्पष्ट होईल काही मिनिटांत! 🔗 मोफत अभ्यास साहित्य व कोर्सविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/ASWBBFCr6u To learn the tenses quickly, visit: 👉 https://t.co/ejH5gG3ue2
📚 फक्त वाचन आणि पाठांतर पुरेसं नाही! आता वेळ आलीये प्रश्नपत्रिकांचा सराव करण्याची! ✍️लिहिण्याचा सराव जितका जास्त, तितका स्कोर जास्त 💯 मोफत अभ्यास साहित्य व कोर्सविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/ASWBBFCr6u
#DishaDigital#SSC#SSCMaharashtraBoard#Class10#ExamPrep
दिवाळीच्या आनंदानंतर आता वेळ आलीये पुन्हा “अभ्यासाच्या दिशेने” वळायची! 📚#SSC 2026 बोर्ड परीक्षेची तयारी नव्या जोमाने सुरू करा #DishaDigital सोबत — एकलव्य, अर्जुन आणि सारथी बॅचमध्ये तुमचं यश नक्की! 💪📲 कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी मोबाइल अॅप डाउनलोड करा: https://t.co/7JOGhfgMvf