२०२० ने आतापर्यंत अनेक विध्वंसक रूपे दाखवली परंतु आता माझ्या शेतकरी राजाच्या तोंडचा घास हा पाऊस हिरावून नेतोय.सध्या पावसामुळे सोयाबीन ,कापूस इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.या कठीण प्रसंगात जगाच्या पोशिंद्याला ईश्वर बळ देवो,हीच प्रार्थना.
#सोयाबीन#कापूस#शेतकरी_राजा
देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय वायू सेनेला ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
नभ: स्पृशं दिप्तम्
🙏🇮🇳❣️
#भारतीय_वायुसेना_दिवस#IndianAirforceDay
कंगना ला सेक्युरिटी देणे हे कितपत योग्य होत हे तुम्हालाच माहीत पण मनीषा सारख्या अनेक लेकीबाळी असुरक्षित आहेत त्याच काय??
आता मनीषा चा जीव घेणाऱ्यांना शिक्षा देण्यास किती दिवस लावतात ते बघुत आणि असच राहील तर कोपर्डी, हाथरस सारखी प्रकरणे वाढतच राहतील😠
#JusticeForManishaValmiki
हाथरस येथील घटना ही अत्यंत अमानवीय आणि लाज वाटण्यासारखी आहे.अशी कृत्य करणाऱ्यांना जोपर्यंत भर चौकात फाशी नाही देत तोवर यांच्यावर वचक बसणार नाही.कठोर कायदे तर व्हायलाच पाहिजे पण त्या अगोदर या नराधमांना भर चौकात गोळ्या झाडल्या पाहिजे.😠
#JusticeForManisha#HathrasHorrorShocksIndia
बदलती जीवनशैली आणि जेवण पद्धती यामुळे हृदयाचे रोग दिवसेंदिवस वाढत आहेत..
आपल्या हृदयाची काळजी घ्या.व्यायाम करत जा.
सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा..🙏
#जागतिकहृदयदिन#WorldHeartDay
इत्तला कर दे ना मुश्किलों को
हम आ रहे है उसी हौसले के साथ
उड़ा देंगे होश मुसीबतों के
के बदल देंगे हम वक्त को कुछ वक्त के बाद ।
दिवाकर
#सहजच ✌️❣️
#शायरी