धोंड्याचा महिना ... सोन्यासारख्या लेक आणि जावयाला तांब्याच्या पारंपारिक वस्तूचे वाण... ---------------------- आजच्या हॅलो बीड मधील लोकमत विश्लेषण बातमी आवर्जून वाचा
🚩एका पांडुरंगाकडून दुसऱ्या पांडुरंगाचे दर्शन 🚩 ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग महाराज क्षीरसागर (रा.बोरगाव ता. केज)आणि ह. भ. प. पाटील काकानी अधिक मास निमित्त पंढरपूर येथे पांडुरंग व रुक्मिणीचे दर्शन घेतले.
वडिलोपार्जित आमराई धरणात गेली.. शिक्षकाने जिद्द नाही सोडली सतरा वर्षात पुन्हा फुलवली आंब्याची बाग बीड तालुक्यातील खडकी घाट येथील सेवानिवृत्त शिक्षक गणेश देशमुख यांची यशोगाथा.. वाचा आजच्या लोकमतच्या आपला मराठवाडा पानावरील मस्ट read. https://t.co/JN9vnXSWLg
देव तारी त्याला कोण मारी...
झोपेतच धान्याचे आठ पोते अंगावर कोसळले,माय-लकरं दबले, आजोबांनी वाचवले ही लोकमत हॅलो बीड पान एक वरील आजची विशेष स्टोरी आवर्जून वाचा
https://t.co/xcuKVlK5M7...
अमृत परिवार खुल्या वर्गातील गरिबांना शासकीय योजनांचा मार्ग खुला होणार.. बारा टक्क्यापर्यंत व्याज परतावा आतापर्यंत बीड जिल्ह्यात शंभर लाभार्थींना योजनेचा झाला फायदा. लोकमत बीड हॅलो मधील ही आजची लोकमत विश्लेषण विशेष बातमी आवर्जून वाचा.
📖जागतिक पुस्तक दिन विशेष तीन पिढ्यांपासून घरात ४००० पुस्तकांचा संग्रह, स्वत:ही लिहिली १६ पुस्तके
बीडचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांची अनोखी पुस्तकसाधना
आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने लोकमत आपला मराठवाडा पानावरील ही विशेष बातमी वाचा
जपानी भाषा शिकू चला.... लंडन हून ऑनलाईन क्लास बीड तालुक्यातील उमरद खालसा जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकू लागली जपानी भाषा. सहा महिन्यापासून उपक्रम,प्रत्येक शुक्रवारी एक तास करतात तयारी. ही आजची लोकमत विशेष बातमी आपला मराठवाडा पानावर आवर्जून वाचा
🚩नामलगाव गणपती विवाह🚩 बीड तालुक्यातील नामलगाव येथे माघ शुद्ध षष्ठीला शनिवारी सकाळी 6:45 वाजता आशापूरक गणपतीचा रिद्धी - सिद्धी बरोबर हजारो गणेश भक्तांच्या उपस्थिती विवाह सोहळा पार पाडला. विवाह सोहळ्यानंतर देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
🚩नामलगाव गणपती विवाह🚩 बीड तालुक्यातील नामलगाव येथे माघ शुद्ध षष्ठीला शनिवारी सकाळी 6:45 वाजता आशापूरक गणपतीचा रिद्धी - सिद्धी बरोबर हजारो गणेश भक्तांच्या उपस्थिती विवाह सोहळा पार पाडला. विवाह सोहळ्यानंतर देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
🚩नामलगाव गणपती विवाह🚩 बीड तालुक्यातील नामलगाव येथे माघ शुद्ध षष्ठीला शनिवारी सकाळी 6:45 वाजता आशापूरक गणपतीचा रिद्धी - सिद्धी बरोबर हजारो गणेश भक्तांच्या उपस्थिती विवाह सोहळा पार पाडला. विवाह सोहळ्यानंतर देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
गणपती बाप्पा मोरया.... नामलगावने 400 वर्षापासून गणपती विवाहाची परंपरा जपली आहे. रिद्धी सिद्धी बरोबर गणपती बाप्पाचा विवाह झाल्यानंतर गावकरी पालखीतून मिरवणूक काढतात. लोकमतची आजची मस्ट READ आवर्जून वाचा https://t.co/PF2vq4z1Qo
श्रीक्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम पूर्ण केेले जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
संत वामनभाऊ महाराज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला लाखोंचा जनसागर लोटला लोकमतमध्ये ही बातमी वाचा आपला मराठवाडा पानावर
अवघा दुमदुमला गहिनीनाथगड...
पाटोदा तालुक्यातील क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाउ महाराज यांच्या सुवर्ण पुण्यतिथी सोहळ्यास लाखो भाविकांनी हजेरी लावुन एक हजार क्विंटल बुंदी व चिवडयाचा महाप्रसाद घेतला.
https://t.co/580TU3eir1
सर्व ड्रोन फोटो: ( शरद गर्जे, आष्टी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सोबत घेऊन केला गहिनीनाथ गड ते सोलापूर हेलिकॉप्टरने प्रवास.. बीड लोकमत हॅलो मधील Must Read news आवर्जून वाचा🎯
घाटशीळ पारगावकरांची गोड भक्ती: तीन दिवसात संपूर्ण गावाने तयार केले पंधरा टन लाडू आज गहिनीनाथ गडावर महापंक्तीचा गावकऱ्यांना मान आजचे हॅलो बीड मधील लोकमत विशेष ही बातमी आवर्जून वाचा https://t.co/FJ5AEsUBAr
पालक मेळाव्याची चाळिशी, पालक गुरुकुलात मुक्कामी येऊन अनुभवतात मुलांचा विकास
बीड : पाटोदा तालुक्यातील डोमरीतील सोनदरा गुरुकुलाने ३९ वर्षांपासून गुरुकुलातील मुलांची दिनचर्या, अभ्यास पालक दोन दिवस मुक्कामी येऊन २४ तासांच्या मेळाव्यातून अनुभवत आहेत.आजची लोकमत मधील मस्ट READ