नजर धारदार, माणूस दमदार,
राजाचा जिगर, पब्लिक फ़िगर,
धुरळा करतोय, जिथं बी शिरतोय,
धिंगाना होतोय तिथं…
नाद करा.. पण आमचा कुठं?!!!!
मी लिहलेले शब्द कधी अश्या रूपाने मला माझ्यासाठीच ऐकायला मिळतील अशी मी कधीच कल्पना केली नव्हती! धन्यवाद Bigboss धन्यवाद प्रेक्षक 🙏 @ColorsMarathi
आज उत्कर्ष ने तयार केलेलं गाणं आणि पोवाडा खूप मस्त होता..!! टास्क च्या बाबतीत म्हणा किंवा एन्टरटेन्मेंट च्या बाबतीत म्हणा, उत्कर्ष खूप छान खेळतोय.. 🙂👍🏻👏🏻👏🏻
@DrUtkarshshinde
@Utkarsh_Cha_Fan
#BiggBossMarathi3
या आठवड्यात सुद्धा उत्कर्ष सुरुवाती सारखाच खुप छान टास्क खेळला आणि मनोरंजनही केलं,हे बघता मला आशा आहे की,नक्कीच त्याच्या फॅन सोबतच इतर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला भरभरून वोट करून टॉप ५ मध्ये जागा मिळवून दिली असेल.!
बघुया...!!🤞🏻🤞🏻
@DrUtkarshshinde@DrUAS_Bigg_Boss#BiggBossMarathi3
सर्वांचे खूप आभार मला भरपूर votes केल्याबद्दल.मित्रांनो #Bigboss च्या घरात मला जे कार्य मिळालं ते मी उत्तम पार पाडलं आणि त्यामुळेच आतापर्यंत मला तुमचं एवढं प्रेम मिळालं.सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की मला भरपूरvotes कराआणि #BigBossMarathiSeason3 मधे विजयी करा
#utkarshshinde
आज पर्यंत कोणाबद्दल चुकिचा व्यक्त झालो नाही किंवा या घरात कोणाचा अपमान केला नाही.आदराने सर्वांसोबत राहिलो,माझा संयम ढळू दिला नाही याचं समाधान वाटतं.काही दिवस राहीले आहेत आणि तुम्हा सर्वांना माझा या घरातला खेळ आणि मनोरंजन आवडलं असेल तर नक्की मलाsupport करा @DrUtkarshshinde
Voting Lines चालू झाल्या आहेत तरी सर्वांनी भरभरून vote करा.
🔶Note-एका Mail Id वरून ९९ वेळा vote करता येते
🔸Note - One person can vote 99 times from 1 Email Id
🕛Voting lines are open till 12 noon till Wednesday
Click the Link in Bio For Voting
#votforutkarshshinde
सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी भरभरुन votes केल्यामुळे मी काल या घरा बाहेर होण्याच्या प्रक्रियेपासून safe झालो. खूप खूप आभार.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
@ColorsMarathi@BiggBossMarathi@justvoot@DrUtkarshshinde
🔸Note - One person can vote 99 times from 1 Email Id
🕛Voting lines are open till 12 noon till Wednesday
Click On the Link For Voting -https://t.co/WAXhuUV8EP
#votforutkarshshinde
पाहत रहा #BigBossMarathi3 दररोज रात्री.9.30 फक्त #ColorsMarathi वर आणि कधीही Voot वर.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
मी या आठवड्यात nominate झालो आहे तरी सर्वांनी आपलं प्रेम आणि आशीर्वाद Voting रूपात दाखवावे ही विनंती.
Voting Lines चालू झाल्या आहेत तरी सर्वांनी भरभरून vote करा.
🔶Note-एका Mail Id वरून ९९ वेळा vote करता येते
@ColorsMarathi
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.#UtkarshShindeBBM3Winner