रंगोत्सवात व्यासपीठावर सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं आज (१२ मे रोजी) निधन झालं आहे. रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी माहिती दिली.
बालनाट्यातून घडतोय नवा प्रेक्षक...
एआयचा वापर, नृत्य, गाणी, जादू, तंत्रज्ञान अशा अनेक आकर्षक गोष्टीमुळे सध्या'आज्जी बाई जोरात' या नाटकाची बरीच चर्चा आहे. पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस हे नाटक उतरतंय. 'पालक आणि पाल्य यांना एकत्र बघता येतील अशी अधिकाधिक बालनाट्य यावीत
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत २७ फेब्रुवारी रोजी ‘तिकिटालय’ हे मराठी ॲप लॉंच करण्यात आले. त्यानिमित्ताने या सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, राज ठाकरे.
#Dramafocus#ड्रामा_Focus#ड्रामाफोकस#Marathinatak
ड्रामा Focus -
चिन्मय मांडलेकर लिखित,दिग्दर्शित
नाटक - ग़ालिब
सोमवार ५ फेब्रुवारी दु. ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले
शनिवार १० फेब्रुवारी, इंदौर
रविवार. ११ फेब्रुवारी, इंदौर
बुधवार १४ फेब्रुवारी रा. ९:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे
एकपात्री कलाकार परिषद,महाराष्ट्र
आणि निळू फुले कला अकादमी आयोजित
एकपात्री अभिनय स्पर्धा
(फक्त महिलांसाठी)
सौ. श्यामल कुलकर्णी स्मरणार्थ
श्यामल करंडक २०२४
(वर्ष तिसरे)
प्राथमिक फेरी : १७, १८ फेब्रु. २०२४
अंतिम फेरी व पारितोषिक वितरण : १९ फेब्रुवारी २०२४
भरत नाट्य मंदिर, पुणे
अहमदनगर महाकरंडक २०२४ स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे पार पडली. त्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करत आहोत. निवड झालेल्या सर्व संघांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@ilovenagar@myrangabhoomi
ड्रामा Focus -
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक
एकांकिका - https://t.co/THFo95CjzI
नाट्य वाचन - https://t.co/rcaHsv8TSn
नाट्य संगीत पद - https://t.co/lS9mAONWuI
बालनाट्य - https://t.co/ctuQOLOdEj
एकपात्री -https://t.co/6XmlSMEipE