पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीजपुरवठ्याच्या समस्या समोर आल्या आहेत. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महावितरणने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, हीच अपेक्षा. प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने लवकरच परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास आहे. #Mahavitaran#Wardha 🌧️⚡🙏