बायजूस क्लास कोणीही घेऊ नका आज काल फसवणूक चालू हाय फोन आणि ई-मेल कोणी रिप्लाय देत नाही आहे. मी बायजूस क्लास घेऊन फसलो आहे. ते कस्टमर बरोबर खोटं बोलून पैसे लूट चालू आहे.
I am very tiered of calling @BYJUS@ByjusSupport for cancelling my son class 3 coaching from past 6months.But no response from @BYJUS@ByjusSupport at the time of joining i requested them to cancel a loan and course but monthly they deducting EMI who isn't attended a single class