@ग्रामपंचायत सावरा तालुका अकोट जिल्हा अकोला माझे गाव आरोग्य संपन्न गाव , व टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान बाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डॉ.मनिष शर्मा सर यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले
@टी.बी मुक्त भारत अभियान राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अकोला ग्रामीण ( NTEP) अंतर्गत 100 दिवसीय कैंपिंग अंतर्गत अकोट तालुक्यातील गजानन महाराज पादुका संस्थान अकोली जहागीर या निक्षय मित्रा मार्फत गरजू क्षय रुग्णांना पोषण आहार चे वाटप BPHU अकोट TUअंतर्गत करण्यात आले
@TB mukt Bharat abhiyan Akola R आज दि. 9/6/26 ला पंचायत समिती तेल्हारा येथे टी. बी. मुक्त पंचायत पुरस्काराचे ��िवड झालेल्या ग्रामपंचायतला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या दरम्यान कार्यक्रमाला मा. ABDOश्री शेख सर, वै. अ. डॉ. वाकोडे सर, विस्तार अधिकारी श्री. काकडे सर,
आज दिनांक 16/05/2026 रोजी ��ोखीम ग्रस्त गाव येळवण येथे निक्षय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मा.सरपंच काजल मडावी ,ग्रामविकास अधिकारी व संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने शिबिर उत्तमरित्या पार पडले.
@आयुष्यमान आरोग्य शिबिर अकोला ग्रामीण :
टी.बी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम( NTEP)अंतर्गत 100 दिवसीय कैंपिंग आयोजन आयुष्मान आरोग्य मन्दिर सब सेंटर पातुर नंदापूर आम कुरणखेड तालुका अकोला जिल्हा अकोला येथे 104 संशयितांची चे एक्स-रे करण्यात आले
@आयुष्यमान आरोग्य शिबिर अकोला ग्रामीण :
टी.बी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम( NTEP)अंतर्गत 100 दिवसीय कैंपिंग आयोजन दिनांक 14/05/2026 रोजी आयुष्मान आरोग्य मन्दिर सब सेंटर टाकळी तालुका अकोला जिल्हा अकोला येथे 104 संशयितांची चे एक्स-रे करण्यात आले
@टी.बी मुक्त भारत अभियान राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अकोला ग्रामीण ( NTEP) अंतर्गत 100 दिवसीय ��ैंपिंग अंतर्गत गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड अकोला त्यांचेमार्फत गरजू क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे करण्यात आले..
@आयुष्यमान आरोग्य शिबिर अकोला ग्रामीण :
टी.बी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम( NTEP)अंतर्गत 100 दिवसीय कैंपिंग आयोजन आयुष्मान आरोग्य मन्दिर सब सेंटर रेल तालुका अकोट जिल्हा अकोला येथे 105 संशयितांची चे एक्स-रे करण्यात आले करण्यात आले ##tbmuktb
@आयुष्यमान आरोग्य शिबिर अकोला ग्रामीण :
टी.बी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम100 दिवसीय कैंपिंग आयोजन आयुष्मान आरोग्य मन्दिर सब सेंटर केळीवेळी तालुका तअकोट जिल्हा अकोला येथे 70 संशयितांची चे एक्स-रे करण्यात आले करण्यात आले ##tbmuktbharatakola
दिनांक 4/05/2026 रोजी टी.बी मुक्त भारत अभियान अंतर्गत (NTEP ) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (सशक्ति प्रोजेक्ट) अंतर्गत 100 दिवसीय कैंपिंग आयोजन आयुष्मान आरोग्य मन्दिर सब सेंटर अकोली जहागीर येथे करण्यात आले #TBMuktBharat#tbmuktbharatakola#nikshaymitra
क्षयरोग निर���मूलनासाठी वेळेवर तपासणी, नियमित उपचार आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. चला, एकत्र येऊन टीबीमुक्त समाजाच्या दिशेने पाऊल टाकूया. #TBHaregaDeshJeetega