Directorate of Vocational Education and Training, Mumbai is committed to provide quality Administration and Vocational Education and Training Services. Follow t
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी प्रास्ताविक केले. राज्यात ४१७ शासकीय तर ५३७ खाजगी आयटीआय असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. https://t.co/hquKwrA6DT
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी प्रास्ताविक केले. राज्यात ४१७ शासकीय तर ५३७ खाजगी आयटीआय असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
#Skill#SkillTrainning#SDEED#mahaswayam
कौशल्य विकास विभागाने आता राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यांच्याशी संबंध वाढविले आहेत. त्यामुळे मुलांना फक्त प्रशिक्षण न मिळता त्याबरोबर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष अनुभवही मिळत आहे. - कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह
#Skill#SkillTrainning#SDEED#mahaswayam
आयटीआयमध्ये विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही आता आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील विविध आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी देशभरात पुरस्कार मिळविले आहेत.
#Skill#SkillTrainning#SDEED#mahaswayam#maharashtra