@shivsena नगरसेवक वार्ड क्रं २८ , शिवसेना उपविभाग प्रमुख , प्रभाग क्रं २७ / २८ सदस्य - बाजार व उघान समिती , सदस्य स्थापत्य समिती ( उपनगर ) 🚩 जय महाराष्ट्र 🚩
तुम्ही आमचा आवाज बंद कराल,आमचा पक्ष फोडू पहाल,कारस्थानं रचून अडचणीत आणू पहाल…पण कुठवर? जनतेला आता तुमचा खरा चेहरा कळलाय, जनतेचा आवाज बंद करणं तुम्हाला जमणार आहे का? महाराष्ट्रप्रेमी जनतेची एकजूट तुम्ही कशी फोडाल?
जनता आता न्याय करणार! महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेवरून खाली खेचणार!
महाराष्ट्रधर्माचं बाळकडू पिऊन आम्ही मोठे झालेले आहोत. महाराष्ट्रप्रेमाचं व्रत घेऊन घराबाहेर पडलो आहोत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचं रक्षण करणार, महाराष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या, दिल्लीश्वरांची मिंधेगिरी करणाऱ्यांना राज्याचे लचके तोडण्यापासून रोखणार! #HallaBol
महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध हल्लाबोल पुकारलेला मविआचा महामोर्चा आज पार पडला. भारावून टाकणारा अनुभव होता. महाराष्ट्राप्रती प्रेम असलेले लाखो लोक ह्यात सहभागी झाले होते. हा पक्षांचा नव्हे तर सामान्य माणसांचा एल्गार होता!
#HallaBol#हल्लाबोल#MaharashtraPrem#Maharashtra
महाविकास आघाडीच्या महामोर्च्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख,आमदार श्री. आदित्यजी ठाकरे आणि सौ. रश्मी वहिनी ठाकरे लाखो शिवसैनिकांसह सहभागी झाले.
#HallaBol#हल्लाबोल#MaharashtraPrem#Maharashtra
In the past 2 days BMC has changed the reporting method: added number of asymptomatic patients/ hosp beds/O2 beds being occupied to avoid unnecessary panic.
Fear and panic kept aside, extreme caution and Covid Appropriate Behaviour is a must as we are in the midst of the 3rd wave
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Keeping our commitment to clean mobility and encouraging citizens, the Govt of Maharashtra has decided to implement the decision of Purchasing or Renting only Electric Vehicles for Govt/ Urban Local Bodies/ Corporations from 1st January 2022 instead of 1st April 2022.
This morning, with a sense of honour and pride, I witnessed the convocation ceremony of Mumbai University in the presence of Hon’ble Governor & Chancellor @BSKoshyari ji and other dignitaries.
आज सकाळी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा साक्षीदार होता आल्याचा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद होता. माननीय राज्यपाल व कुलपती @BSKoshyari जी यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला हजर होते.
Presenting Bandra Wonderland!
Do visit Bandra Reclamation and enjoy the festivities, safely!
Heartfelt thanks to @reliancejio and MSRDC for their support to this initiative.
देशातील पहिल्यावहिल्या राज्य अध्यापक विकास संस्थेचे आज पुण्यात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe जी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @samant_uday जी आणि खासदार गिरीश बापट जी यांच्यासह उपस्थित होतो.