*लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची बैठक संपन्न*
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने म. बंडू कापसे तहसीलदार रावेर यांच्या अध्यक्षते खाली सकाळी ११-०० बैठक घेण्यात आली.
प्रेस नोट दिनांक. 20/04/2024
*रावेर लोकसभा निवडणुक 2024 अंतर्गत खर्चा चे कामकाज बाबत आढावा*
आज दिनांक 20/04/2024 रोजी लोकसभा निवडणुक 2024 अंतर्गत 04 रावेर लोकसभा मतदार संघ मध्ये निवडणूक कामे अंशतः पूर्णत्वास येत आहे.
असे म देवयानी यादव (IAS) सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. या प्रशिक्षण साठी श्री बंडु कापसे तहसीलदार रावेर,श्रीमती मोहनमाला नझिरकर तहसीलदार यावल श्री. मयूर कळसे अप्पर तहसिलदार रावेर, श्री संजय तायडे नायब तहसिलदार तसेच श्री. आर डी पाटील
निवडणूक कर्मचाऱ्यांना यंत्र हाताळणी प्रशिक्षण दुसरा टप्पा संपन्न
रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक पूर्ण कामांचे नियोजन करण्यात आलेलं असून दिनांक ७/४/२०२४ रोजी जे टी महाजन इंजिनियरिंग कॉलेज न्हावी येथे कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
आज दिनांक १५/४/२०२४ केंद्राध्यक्ष २०२ व प्रथम मतदान अधिकारी २०१ असे कर्मचारी अधिकारी बोलविले होते, त्यापैकी केंद्राध्यक्ष २३ व प्रथम मतदान अधिकारी १७ गैरहजर आहेत. सर्व गैरहजर कर्मचारी यांचेवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार व तसे आदेश संबंधित आस्थापना यांना देण्यात येणार आहेत.
तथा उप विभागीय अधिकारी फैजपुर भाग फैजपुर तसेच म. अन्नपुर्णा सिंग (आयपीएस) सहा. पोलिस अधिक्षक फैजपुर भाग फैजपुर, यांचे समवेत महसूल व पोलिस विभाग व वाहतूक अधिकारी यांनी संयुक्त केलेली आहे. सोबत श्री. संजय तायडे निवासी नायब तहसिलदार
प्रेस नोट दिनांक 13/4/2024
निवडणुक कामी कर्मचारी मतदान साहित्य वाटप व स्विकृती बाबत वाहतुक बाबत आढावा.
आज रावेर लोकसभा निवडणुक 2024 अंतर्गत होत असलेल्या निवडणुक पुर्व तयारीच्या अनुषगांने कामे सुरु आहेत. याचा भाग म्हणुन आज दिनांक 13/4/2024 रोजी म. देवयानी यादव (आयएएस)
वाहतुक नियंत्रण् बाबत संयुक्त आढावा घेतला. या साठी वाहनांचे थाबा कोठे करता येईल या साठी समक्ष जागेची पाहणी करुन सूक्ष्म वाहतुक आराखडा तयार करणे बाबत संबंधितांना सुचना देण्यांत आलेल्या आहेत. जागांची प्रत्यक्ष पाहणी म. देवयानी यादव (आयएएस) सहा निवडणुक अधिकारी
निवडणूक कर्मचाऱ्यांना यंत्र हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले
रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक पूर्ण कामांचे नियोजन करण्यात आलेलं असून दिनांक ७/४/२०२४ रोजी जे टी महाजन इंजिनियरिंग कॉलेज न्हावी येथे कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
त्यापैकी केंद्राध्यक्ष २० व प्रथम मतदान अधिकारी १८ गैरहजर होते, त्यांनी पुढील दिनांक १५/४/२०२४ रोजी होणाऱ्या प्रशिक्षण करिता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे सूचना सहा. निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत. या प्रशिक्षण साठी श्री बंडु कापसे तहसीलदार रावेर
या प्रशिक्षण साठी श्री बंडु कापसे तहसीलदार रावेर तसेच आर डी पाटील नायब तहसिलदार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाचे नियोजन सहा निवडणूक अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
अश्या कर्मचारी यांना आज दिनांक ११/४/२०२४ रोजी नाईक कॉलेज रावेर येथे निवडणूक कामकाज बाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी श्री भूषण पाटील कृषी अधिकारी पं स रावेर तथा सेक्टर अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
अनुपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आले प्रशिक्षण
रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक पूर्ण कामांचे नियोजन करण्यात आलेलं असून दिनांक ७/४/२०२४ रोजी जे टी महाजन इंजिनियरिंग कॉलेज न्हावी येथे कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी काही कर्मचारी अनुपस्थित होते.