@Vinodpawarsir@RRPSpeaks निमित्ताने आपण चुकीच्या व्यक्तीकडे न्यायाची अपेक्षा केली हे सिद्ध झाले,दादा आपणही इतर राजकारण्यासारखे निघालात फक्त सोशल मीडियावर न्याय मिळवून देण्याचा दिखावा करणारे
शेवटी आपणही एक राजकारणीच बनलात
पण त्याच ग्रामविकास विभागात बदली धोरणात न्याय मिळाला नाही साहेब,आपण दिलेल्या आश्वासनाचं काय??
आणखी किती वर्षे शिक्षक पती पत्नींना यातना भोगाव्या लागतील
अभ्यास गटाने संघटनाच्या प्रत्येक मागणीला केराची टोपली का दाखवली थोडाही बदल करायचा नव्हता तर मग 2 वर्षे कसला अभ्यास केला?
निष्ठेचे व कष्टाचे फळ............."
ग्रामविकास खाते माझ्याकडे असतानाही मला कामगार मंत्रीपदाचा कार्यभार मिळाला. एखाद्या नेत्यावर आणि पक्षावर जर असीम निष्ठा असेल आणि त्यांच्यावर जर आपण जीव ओतून निस्सीम प्रेम केलं. तसेच, संपूर्ण आयुष्य पणाला लावून जर गोरगरीब जनतेची सेवा केली, ...
@mrhasanmushrif@CMOMaharashtra@RRPSpeaks
रात्रीचे दीड वाजलेत तरीही झोप लागत नाहीये कारण एकच आपण चुकीच्या पद्धतीने राबवत असलेले शिक्षक आंतरजिल्हा बदली सुधारित धोरण अनेक चुका असणारे जुनेच धोरण जसेच्या तसे तारीख बदलून राबविण्यात येणार होते तर पण वर्षभर अभ्यास गटाचा खेळ कशासाठी?
@RRPSpeaks दादा,
आत्तापर्यंत वर्षानुवर्षे अन्याय झाल्याने एकत्रीकरण समस्या गंभीर बनली आहे
एकदाच विशेष टप्पा राबवून एकत्रीकरण प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती