लेट पण थेट आज @chorichamamla बघितलाचं. कमाल काम केलं आहे सगळ्यांनी. अक्षरशः हसून हसून पोट दुखलं.😂😂😁
@OfficialAmruta amu दी. किती भारी आहेस तू. खूप सुंदर दिसत आहे पूर्ण मूवी मध्ये आणि तेवढंच सुदंर काम सुद्धा केलं आहेस.🙈
Proud to be ur fan😎😍 Love You
❤️
पाहा “अजिंठा” @PrimeVideoIN वर
अपार कष्ट घेऊन २०१२ मध्ये केलेला हा सिनेमा, release च्या वेळी controversy झाल्यामुळे फार लोकं पाहू शकले नव्हते...
आता मात्र नक्की पाहा आणि कळवा कसा वाटतोय?
@ksinamdar @ReenaAggarwal
https://t.co/vEa8z2kcT9