A heartwarming video circulating on social media shows a young schoolboy delivering an inspiring speech on Chhatrapati Shivaji Maharaj at a school in Africa. Introducing the legendary Maratha ruler’s valour, history, and enduring ideals to an international audience, the young speaker captivated his classmates and teachers. Netizens across the globe have praised the child for taking the heroic legacy and vision of Chhatrapati Shivaji Maharaj to an international platform.
#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #MaharashtraHistory #GlobalIndian #ViralVideo
Tus lágrimas son las nuestras, Capitán 👑🇦🇷
Nos diste las alegrías más grandes de nuestras vidas. Gracias por la entrega, por la magia y por dar la vida hasta el último segundo 🙌
¡Te amamos para siempre, Leo! 🩵🤍
🚨💣 The exclusive news out of nowhere: Víctor Muñoz will be new Liverpool player on contract until June 2032.
Hijack completed tonight and #LFC to pay €40m to Osasuna (and €20m will go to Real Madrid).
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाकेबाज छापा!
भेसळयुक्त पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवत प्रशासनाने पुण्यात तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा संशयीत साठा जप्त केला आहे. यामध्ये २,८०६ किलो पनीर, १३,१२७ किलो खवा, १३८ किलो चीज ॲनलॉग आणि ९६० किलो तुपाचा समावेश आहे. 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून खवा, पनीर, चीज ॲनलॉग आणि तूपाचे ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि घातक पदार्थांविरोधात १ ते ५ जून या काळात १९५ छापे टाकून १९२ जणांना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेत राज्यभरातून १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच पिंपरी-चिंचवडमध्ये सहा व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.