कोणी स्वतःला अर्जुन म्हणवतोय !
कृष्ण आणि कर्ण सोबत असल्याचा दावा करतोय!
परंतु आज महाराष्ट्राला गरज आहे शिवतीर्थवरील एक वचनी रामाची!
#RajThackeray#mnsadhikrut#beingmarathi 🔥🚩
जगप्रसिद्ध गिनीज वर्ल्ड रिकार्ड पुरस्कार प्रदान असा माझा चिञकार मित्र मा.श्री.प्रदिप अरगडे यांची सदिच्छा भेट घेतली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वार्ड क्र 128 आमचे शाखाअध्यक्ष श्री.विकासभाऊ गायकवाड यांनी त्यांच्या सत्कार आणि अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.🎨🖌️
"हर घर तिरंगा" हे ब्रीदवाक्य महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या परप्रांतीयांसाठी आहे.. हा महाराष्ट्र आहे इथे मराठी भाषिक राहतात आणि इथे फक्त "घरोघरी तिरंगा" हेच ब्रीदवाक्य वापरले जावे.. नसेल जमत तर आपण हे अभियान महाराष्ट्ररातून बाहेर जाऊन साजरे करा.. #lokmat#cmomaharashtra#mnsadhikurt
TODAY,LET US HONOUR OUR DOCTORS, THE UNSUNG HEROESWHO ARE TIRELESSLY FIGHTING FOR US EVERY DAY. WE EXTEND OUR GRATITUDE TO ALL THE DOCTORS WHO ARE WORKING TO KEEP US HEALTHY & SAFE.
आयुष्यावर प्रेम करायला एक डाँक्टरचं शिकवु शकताे
#NationalDoctorsDay#ThankYouDoctors
वंदनीय बाळासाहेबांचे सर्वसामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ... हार्दिक अभिनंदन ...!
महाराष्ट्र,मराठी आणि हिंदूत्व यांस प्राधान्य देण्याचे काम आपल्या हातून होवो ..
- मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब 💐
#EknathShinde#MNSAdhikrut#RajThackeray#beingmarathi
शिवसेनेने खुप काय दिले माहिती नाही
पण
महाराष्ट्राला " राज साहेब ठाकरे " दिले त्या बद्दल आभार🙏💐💐💐तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा ! 🚩🚩
#१९जून#शिवसेना#वर्धापनदिन#56YearsOfShivsena