चलचित्र कंपनीच्या दोन स्ट्रॉंग पिलर्ससोबत 'झिम्मा'चा सुपरहिट आनंद साजरा करताना.....
खास माणसांसोबत 'झिम्मा' सेलिब्रेशन...
आपल्या कुटुंबाचा, मित्र मैत्रिणींचा.. आपला चित्रपट झिम्मा...
आता बुक करा तिकिटं इथे : https://t.co/7JgFN6dbqW
#झिम्माबघायलाथिएटरलाचला#Jhimma#झिम्मा
या आनंदाच्या सोहळ्याला तुम्��ी केलंय सुपरहिट !
हा क्षण सेलिब्रेट तर झालाच पाहिजे ना!
या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व रसिकप्रवाशांचे मनपूर्वक आभार !
पहा आपल्या कुटुंबासोबत आपला चित्रपट !
आता बुक करा तिकिटं इथे : https://t.co/7JgFN6dbqW
#झिम्माबघायलाथिएटरलाचला
#Jhimma #झिम्मा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून
त्यांच्या राज्याभिषेकाच्या दिनाचे औचित्य साधून तुमच्यासमोर अब्रा-का-डाब्रा चं नवं काम सविनय सादर करतोय..🙏🏻 @prasadoak17@sachingurav