हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा!
रस्त्याच्या बाजूला असलेली गाडी ट्रॅक्टर ने ठोकली,
अन् जाब विचारायला गेल्यावर उद्धटपणे उत्तरे दिले गेली, त्यात महत्वाचे उत्तर होते...
"आम्ही गाववाले आहोत"
पुण्यात हा एटीट्यूड बरीच लोक दाखवतात..
म्हणजे तू कमवून खायला आलास
नीट सांभाळून रहा, आमच्या नादाला लागू नकोस...
असाच काही हा attitude आहे...