@waglenikhil वागळे निखिल जरा तुमच्या महाविकास आघाडीचा चष्मा काढून बघा सगळ्या गोष्टी दिसतील... Bjp विरोध ठीक आहे पण मविआ सोडून बाकी सगळ्याच नेत्यांना चुकीचं ठरवता हे काही पटत नाही
@waglenikhil गंमत म्हणून कधीतरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस श प, शिवसेना ह्यांच्या विरोधात बोलून बघा त्यांचे समर्थक देखील अशाच प्रकारची भाषा वापरतील...