https://t.co/XhvFPYV651
On the auspicious occasion of 76th Independence day Students of ZP school Mhapral performed on theme of Swachh Bharat and International year of millets. The concept and choriography by, Neeta. #IndependenceDay2023#Internationalyearofmillets
https://t.co/ticecNQcnZ

Finally I got my first copy. Recently I got to know about this book and I couldn't resist myself to ordering it. Thanks @SarafAshok Mama for such a inspiring journey. Mama wannaeet you personally and get to signed copy from you.
last but not list Thanks to @GranthaliWatch.
"देश बदल रहा है, तरक्की हो रही है", ती खास करून
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.
विषय साधा होता. 2/9
मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी "चल हट" म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. 3/9
तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.
२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून 4/9