झी सिने अवार्डस् २०१७ मध्ये फाफेने उमटवला आपला ठसा. सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणून फास्टर फेणे, तर सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून अमेय वाघला मिळाला पुरस्कार!
#ZeeCineAwards2017#BestFilm#BestActor#FasterFene
आप्पा विरुद्ध फाफेची ५० दिवसांची नाबाद खेळी थिएटर्समध्ये अजूनही सुरूच आहे.
फाफेच्या ह्या थरारक शोधमोहिमेचे साक्षीदार झाल्याबद्दल धन्यवाद !!
Book your tickets now :
PayTm - https://t.co/vK9gy5wrfq
#Celebrating50Days#FaFe#InCinemasNow
रिव्हर्सकिंग अंबादासचा हा भागवतांच्या घरातील मजेदार किस्सा आठवतोय ना तुम्हाला...?
सांगा पाहू नेमके काय घडले घडले होते इथे...?
Book your tickets now :
PayTm - https://t.co/vK9gy5wrfq
#BehindTheScene#FaFe#InCinemasNow#SuperHit
'फ' च्या बाराखडीत येतो फास्टर फेणे आणि फेव्हरेटसुद्धा..
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण मध्ये 'फास्टर फेणे' ला मिळाली १० नामांकने. तुमचे मत द्या आणि फाफेला बनवा महाराष्ट्राचा फेव्हरेट.. Vote Here 👇🏽
https://t.co/h5DjcCN7F3
#MaharashtrachaFavoriteKon2017#FasterFene#SuperHit