Firasti Maharashtrachi is the group which conducts heritage walks to Caves, temples, forts etc. The group is created to spread awareness about our rich heritage
Till date we have served 1500+ customers over a span of 4 years..!
Every city has its own unique selling point and for Pune it's Shaniwarwada.
This is the pic from today's heritage walk where we took around 40 people for a three hour guided tour of a walk...!!!
@vaidyanurag
It's been 4 years since we started conducting heritage walks in Pune.
This started out of passion and love towards the heritage and city and when we got genuinely good feedback then we continued.
*फिरस्ती महाराष्ट्राची आयोजित शनिवारवाडा हेरिटेज वॉक*
*शनिवारवाडा* हेरिटेज वॉक हा इतिहास अभ्यासक शंतनू परांजपे हे घेणार असून गजापुर��ा रणसंग्राम या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
सदर हेरिटेज वॉकचे शुल्क २०० रुपये असून शनिवार वाड्यामध्ये जायचे तिकीट हे आपले आपण काढायचे आहे. जे कोणी या शनिवार वाड्याच्या हेरिटेज वॉकसाठी इच्छुक आहेत त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
*��िनांक:- १२ नोव्हेंबर २०२२*
*वार:- शनिवार*
*शुल्क:- २००/-*
*वेळ:- सकाळी १० ते १*
कहर केला आणि स्वराज्य आणि हिंदुत्व चे दैवत श्री शिवराय ह्यांना वाचवण्यात यश संपादन केले. अशी भूमी पाहताना डोळे भरून आले नाही तरच नवल.
नरवीर बाजी काका, वीर शिवा काशिद काका, आणि ज्ञात आणि अज्ञात बांदल मावळ्यांना त्रिवार मुजरा. आज ह्या जागेची आठवण म्हणून तिथला एक दगड आमच्या
आज एक विलक्षण अनुभव..
पावनखिंड..जी जागा छत्रपती शिवराय, बाजी, फुलाजी आणि ६०० वीर बांदल ह्यांनी अक्षरशः छातीशी प्राण आणून लढवली. आज ती जागा अनुभवायचा य���ग आला आणि मन विचलित झाले.
१८ कोसाचे अंतर ,अती मुसळधार पाऊस, पाठीवर दुश्मन आणि समोर वेढा अश्या भयाण परिस्थितीत आपल्या मावळ्यांनी
सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा खूप वेगवेगळी माहिती यामधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पण नक्की शेअर करा.
@kguruprasad@vaidyanurag
शनिवार वाड्याचा नेमका इतिहास काय आहे? शनिवार वाड्याबद्दलच्या बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया,
संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांच्याकडून..
'रसिक हो आणि फिरस्ती' या you tube channel चा दुसरा Segment घेऊन येत आहोत....
'भटकूया with फिरस्ती' (Travel Segment)
*लिंक:-*
https://t.co/ec44rCkJZC
*टीप:-*
फिरस्तीचा हा व्हिडीओ Collabration मध्ये केलेला आहे 'रसिक हो आणि फिरस्ती' तर्फे लवकरच वेगवेगळे व्हिडीओ तुम्हाला फिरस्तीच्या चॅनेलवर पाहायला मिळतील.