आज दोन महिने झाले... वेळ बदलली असली, तरी तुमचे विचार मात्र नेहमी आठवणीत, दादा! 📷
We Miss You Dada 📷
[ Sunetra Pawar, Ajit Pawar, NCP, DCM, Sunetra Vahini, DCMSunetraPawar, NCPPresident ]
#Maharashtra#NCP#AjitPawar#sunetrapawar#MissYouDada
काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या स्वभाव, माया आणि विचारांनी मोठी ठरतात.
अजित पवार दादांची स्वप्नं, विचारांचा वारसा आणि लोकांप्रती असलेली संवेदना सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्व आणि कामातून स्पष्ट
#Vishwas#AjitPawar#sunetrapawar#NCPpresident#Vikas#JanSeva
अजितदादा यांच्या निधनाला दोन महिने उलटले, तरीही त्यांच्या जाण्याचं दुःख कमी झालेलं नाही.
इंदापूर तालुका मधील उद्धट गावात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करून दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
#ncp#AjitPawar#sunetrapawar#ramzanid#indapur