थांबलो असलो तरी संपलो नाही.
"मोदींचा मित्र,
डोनाल्ड माझं नाव,
विसरू नका मला,
कारण 2024 ला मीच पुन्हा येणार"👊🏿
काही विषय नाही तात्या.
एक निवडणूक हरल्याने काही संपत नसतं.
पुन्हा येऊ आपण 24 ला.
थोडं वय वाढलेलं असेल पण काही हरकत नाही.
-कट्टर तात्या समर्थक(काल पण,आज पण आणि उद्या पण)
चित्रपटाचे असलेले कट्टर चाहते(आत्ताच्या भाषेत die hard fans) आपसूकच डोळ्यांपुढून येऊन गेले. या काळात चित्रपटाशी सरळ संबंधित असलेले व नसलेले माननीय विलासराव देशमुख, रामोजी राव यांचे निधन झाले. आम्हीपण लहानाचे मोठे झालो. रितेश देशमुख बॉलीवूड मध्ये सहकलाकारच्या रोलमध्ये का असेना
स्थिरस्थावर झाला. जेनेलियाची पण छान कारकीर्दी राहिली. पुढे दोघांचे लग्न झाले व ते जोडपे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी झाले. आता थिएटरमध्ये हा चित्रपट पाहून बकेट लिस्ट मधली एक गोष्ट पूर्ण केल्याचे समाधान पदरात पाडून घेऊ.
#TujheMeriKasam#ReRelease
पुनर प्रदर्शित होणार! सुरुवातीला काही मिनिटे या बातमीवर विश्वासचं बसत नव्हता. पण पुन्हा re release चा trend आणि trailer व्यवस्थित पाहून यावर विश्वास बसला. लहानपणी याच्या प्रदर्शित होण्यावरून ऐकलेल्या बऱ्याच अफवा(conspiracies), गावात जिकडे तिकडे (अनधिकृतपणे) चिटकवलेले पोस्टर्स,
थिएटर प्रिंट थिएटरमध्ये दाखवून पण कितीतरी प्रेक्षकांचा लाडका आणि कितीतरी single screen थिएटर मालकांना जगवणारा, तगवणारा एव्हाना लखपती बनवणारा बहुप्रतिक्षित चित्रपट 'तुझे मेरी कसम' साडेएकवीस वर्षाच्या अखंड तपानंतर येणाऱ्या १३ सप्टेंबरला High quality मध्ये चित्रपटगृहात
A humble appeal and sincere request to Honourable Prime Minister Sri @narendramodi ji and Hon. Sports Minister @ianuragthakur, to kindly allow our football team to participate in the Asian games 🙏🏽
We will fight for our nation’s pride and the flag! 🇮🇳
Jai Hind!
#IndianFootball
Dear @JioCinema and @StarSportsIndia for god's sake, Don't break your live stream when some heated arguments are going on. This after match arguments are like sweet desserts for Indian peoples. Instead of commentry in 12 language just gave us uncensored audio streaming.
Dear @BCCI,
Leave your rules aside.
Please schedule one more match between #RCBVSLSG this season. This time at Delhi. If possible give permission to Gautam Gambhir for play that match.
I assure you IPL's all time viewership record will break at this match.