आज कोर्टाच्या निक���ल येताच सर्व महाराष्ट्र खळबळून जागी झाला आहे कारण आज लोकशाही हि सुध्दा धोक्यात येऊ शकते हे आज पाहण्यास मिळाले पण आज एक योग्य मुख्यमंत्री गमवला आहे
@KBalrawat
@rautsanjay61
मा.एकनाथ शिंदे साहेब हे फक्त चेहरा आहे.. पण माहाविकास अघाडीत फुट पाडण्यासाठी एक राज्य मंत्री जिम्मेदार आहे हे लवकरच सिध्द होईल
एक सच्चा शिव सैनिकाचे टिकिट कापून आयात केलेल्या एक आमदारांनी आज लोकशाही धोक्यात आणली आहे
@KBalrawat@VanchitRuttank@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
*घडू दे नवी हि कथा आता राजा रचू दे* *नवा इतिहास*
*तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास...,*
*🚩 🇺🇳🇮🇳🇸🇦स्वराज्यरक्षक धर्मवीर #संभाजी#महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..!!!🚩*
#GT-21🔥
@RRPSpeaks@KBalrawat
@AmbedkarSujat
@VanchitRuttank