आजच्या गतीमान युगामध्ये संस्कृती घडविण्यासाठी संस्काराची गरज आहे येणाऱ्या नवीन पिढीला त्यांचे उज्ज्वल व विचारवंत संस्कारीत बनविण्यासाठी गुरुकृपा वारकरी शिक्षण
🌼🌼 || श्री ज्ञानेश्वर महाराज कृपा || 🌼🌼
🏵️ गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची (पुणे) 🏵️
🙏 ��ालकांनो लक्ष द्या! 🙏
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
📚 शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व संस्कारयुक्त शिक्षणाची सुवर्णसंधी!
📢 सन २०२६-२७ साठी प्रवेश सुरू झाले आहेत
💐💐💐💐💐💐💐💐
मोफत बाल सुसंस्कार शिबीर
💐💐💐💐💐💐💐💐
🌟 वर्ष ९ वे 🌟
💐💐💐💐💐💐💐💐
:: रामकृष्ण हरी सर्वांना ::
खुशखबर! खुशखबर! 🎉
सर्वांना आनंदाने कळविण्यात येते की, विदर्भातील ता. लोणार, जि. बुलढाणा येथे
स्थळ : संत गजानन महाराज संस्थान, महारचिकणा फाटा
येथे
💐💐💐💐💐💐💐💐
मोफत बाल सुसंस्कार शिबीर
💐💐💐💐💐💐💐💐
🌟 वर्ष ९ वे 🌟
💐💐💐💐💐💐💐💐
:: रामकृष्ण हरी सर्वांना ::
खुशखबर! खुशखबर! 🎉
सर्वांना आनंदाने कळविण्यात येते की, विदर्भातील ता. लोणार, जि. बुलढाणा येथे
स्थळ : संत गजानन महाराज संस्थान, महारचिकणा फाटा
येथे
ही सकाळ सुन्न करणारी आहे !💔 राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे.
प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल - स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
दादा भावपूर्ण श्रद्धांजली ! 😭