@bmc पोईसर मध्ये Google map वर thakur complex ते S V road ha रस्ता दाखवत आहे. त्यामुळे इथे माणसांना चालायला जागा नाही. कृपया या कडे लक्ष देऊन जरा काही तरी योग्य उपाय काढा.
ठिकाण :- शिवाजी मैदान पोयसर ते पोयसर रेल्वे सबवे
@mybmc आपण जे गटार साफ केले आहेत त्याचा कचरा गेल्या आठवड्यापासून गल्लीच्या बाहेरच आहे. कुद्दुस कंपाऊंड पोयसर असे इथेच नाही तर पुर्ण पोयसर मध्ये आहे. त्यामुळे रस्ता जाम होत आहे. कृपया हे लवकरच साफ करावे.
@CMOMaharashtra शिंदे साहेब छान काम करत आहात. पण जर कोणी अचानक वारले तर त्याचे PF चे आणि बाकी सर्व पैसे मिळण्यासाठी तसेच त्यांच्या पाठी असलेल्या लहान मुलांचे काय ?? स्वतः खूप फिरलो आहे तरी काम होत नाही कृपया मदत करावी...🙏🙏🙏