येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा
#मकर_संक्रांति_2023
भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या जीवावर उदार होऊन रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..
भारतीय सेना दीन निमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा
#भारतीय_सेना_दीन
१९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये फ्रिस्टाइल कुस्ती प्रकारात भारतासाठी पहिले वैयक्तिक कास्य पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#खाशाबा_जाधव
मातृशक्ती आणि सक्षम स्त्रीशक्ती याचे आदर्श उदाहरण राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने आपल्याला लाभले आहे. स्वराज्य स्थापना आणि लोककल्याणकारी राज्याच्या उभारणीचा प्रेरणास्त्रोत् ठरलेल्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#राजमाता_जिजाऊ
ज्येष्ठ भारतीय समाजसेविका ,अनाथांची माय,पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन,
"अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल."
#सिंधुताई_सपकाळ
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर , आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या प्रत्येक स्त्री शक्तीला महिला मुक���ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#महिला_मुक्ती_दीन
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,
स्त्री श���क्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी
समस्त स्त्रिायांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#सावित्रीबाई_फुले
Merry Christmas
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ ची रात्र,
सुख समृध्दी , भरभराट घेऊन येवो..
आपला आनंद नेहमीच द्विगुणित होवो..
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
#नाताळ#Merry_Christmas
""खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्��ावे ""
अशी शिकवण देणारे थोर समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक ,पत्रकार,साहित्यिक,लेखक ,शिक्षक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
#साने_गुरुजी
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा... शेतकऱ्याचं काय होत असेल राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#राष्ट्रीय_शेतकरी_दिन
शिख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह उत्तम योद्धे,उत्तम कवी,तसेच गुरु गोविंद सिंह यांनी खालसा दलाची स्थापना केली. वंदनीय अशा पवित्र "गुरु ग्रंथ साहिब"या ग्रंथाला त्यांनी पूर्ण केले.अशा गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#GuruGovindSinghJi#गुरू_गोविंद_सिंग
दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी "राष्ट्रीय गणित दिवस" म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस ,त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
#श्रीनिवास_रामानुज#राष्ट्रीय_गणित_दिवस
कणकण करुनी कोटी केले, कण न खर्चिला स्वहितासाठी, वणवण फिरुनी कणकण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी... थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन..!
#राष्ट्रसंत_गाडगे_महाराज