कोणत्याही शैक्षणिक समस्येत *आता मी कुठे जाऊ, कोणाला सांगू?* हा प्रश्न उरणार नाही.
जेव्हा
अभाविप ची खंबीर साथ 72 वर्षांची जाज्वल्य न्याय शैक्षणिक संघर्षांची पार्श्वभूमि असलेली संघटना आपल्या पाठीशी असेल..
@ABVPVoice
छोट्या साखर कारखान्यात काम करणाऱ्या वडिलांचा सर्वात धाकटा मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भारतीय विदयार्थी परिषदेत मंत्री बनतो, तेथील कामा मुळे त्याला आमदारकीचे तिकीट मिळते ! आमदार म्हणून व्यवस्थित काम केल्याने कोणत्याही शिफारशी शिवाय त्याला "खासदारकीचे" तिकीटही मिळते ! 🔥🔥
इतर पक्षात सतरंजी उचलणारे कार्यकर्ते आजन्म कार्यकर्तेच राहतात पण कार्यकर्त्याचा "खासदार" होणे हा प्रवास केवळ "भाजप" मधे शक्य आहे !
आपला @RamVSatpute भाऊ आता खासदार होणार ! 💪
जय हो 🚩
The use of brute force by Warangal CP & Police on ABVP Karyakartha condemnable and intolerable. For questioning the corruption in university and irregularities in PhD admissions Vice Chancellor of Kakatiya University& warangal Police Commisioner formed as a nexus suppressed the ABVP Karyakarthas & students voice with lathi.
ABVP will not stop until the justice is delivered and culprits are punished.
मुळात म्हणजे अडीच - अडीच वर्षे सत्ता मान्य अथवा अमान्य करायला कॉल घ्यावा लागतो. मा. देवेंद्र जी यांनी २५ वेळा कॉल केला होता, परंतु पूर्ण ५ वर्षे मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी पक्ष देखील गमावला.
जैसी करनी, वैसी भरनी..!!
छात्र शक्ति यानी समाज जीवन में परिवर्तन हेतु संकल्पित शक्ति ,आप धनगढ़ी अधिवेशन से नेपाल अम्माको जय की की चेतना को लेकर संपूर्ण नेपाल जाएँगे:- @AshishSainram
उक्त बातें श्री आशीष जी ने नवम् @pvpnepal राष्ट्रीय अधिवेशन के दौरान उद्घाटन समारोह में कही।@ABVPVoice@narayan_pvp
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले.
#ABVPForStudents
CBSE बोर्ड परीक्षा 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या देशातील सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शुभेच्छा:
- श्री. याज्ञवल्क्य शुक्ल (राष्ट्रीय महामंत्री, अभाविप)
@yagywalkya@ABVPVoice
पश्चिम महाराष्ट्र प्रांत में वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली में कोरोना काल में एआईसीटीई के निर्देशानुसार माफ की गई फीस छात्रों को लौटाने में आनाकानी कर रहे कॉलेज प्रशासन के खिलाफ अभाविप के नेतृत्व में विद्यार्थियों ने जोरदार प्रदर्शन किया।
#ABVPForStudents
Extending the eligibility requirements is welcomed because it benefits students, but doing so results in a gap of more than six months between the exam date and the eligibility date. This is absurd and the only logical course of action is to extend the exam. 1/2
#NEETPG2023
शासकीय तंत्रनिकेतन. नाशिक येथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या ५७ व्या अभाविप प्रदेश अधिवेशनाची माहिती दिली. यावेळी नाशिक महानगर मंत्री ओम माळुंजकर उपस्थित होता.
#57thPaschimMahaABVPConf