आमचे मार्गदर्शक चांदवड तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष शेतकऱ्यांचे कैवारी एक संयमी नेतृत्व मा श्री आमदार डॉ राहुल दादा आहेर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो💐🌹🎂
दूरदृष्टी निर्णायक नेतृत्व आणि विकासाला नवी दिशा देत महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखराकडे नेणारे मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अखंड जनसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
HBDDevaBhau #HBDDevendraFadnavis#TeamDevendra