@ShrimantManey@NANA_PATOLE नाना पटोलेंन्ना भाजपाने महाविकास आघाडीचा गेम करायला सांगितला आहे का...? अशी शंका येत आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद चुकीच्या माणसाच्या हातात दिलेे आहे कारण सरकारमध्ये एकत्र असताना आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी असताना माणुस असा कसा काहीही बरळु शकतो..? 1/2
@sachin_inc सचिन सावंतजी तुम्ही काँग्रेसचे एक अभ्यासु फायरब्रांड प्रवक्ते आहात. तुम्ही पूर्ण अभ्यास करुन विरोधकांना जशास तसे उत्तरे देता आणि सत्य लोकांच्यापुढे मांडता. तुमच्यासारखा अभ्यासु प्रवक्ता मला इतर पक्षात दिसत नाही.