@Sonalimumbai1 निव्वळ मंद. भक्त असावेत पण अंध असू नयेत |||
अर्थ समजुन tweet करावे तुमच्याच विरोधी लिहिले आहे ते, जोपासा म्हणून नाहीत तर कामे चांगली करा म्हणून |||
@Sonalimumbai1 तुमच्या लोकांची मानसिकरीत्या खूप बिकट आहात, कृपया मानसिक तज्ञांना भेट द्या. तुमच्यासाठी गरजेचं आहे ते काकू, थोडा स्ट्रेस पण कमी घ्या पाणी जास्त प्या...
@Sonalimumbai1 असा सुध्दा तुम्ही जाती-पाती लोकांमध्ये घडवुन देताय.आता महाराजांनी तुम्हाला जगण्यासाठी दिदेल्या प्राणांची तरी थोडी लाज ठेवा,मराठी हिंदू म्हणून घेताना हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही त्यांनाच प्रश्न निर्माण करताय.कोशारी आणि तुम्ही लाज आहात
@Sonalimumbai1 Prakalp Kontahi Ka aso Fadanvisanni prayatna ka kele nahit vedanta aplyakadech rahava mhanun, aani dusara refinary che swagat aahe...
प्रश्न हा सत्ताधारी नाच विचारतात...
सत्ता ज्यांच्याकडे नाही त्यांच्यावर अरोपाच होतात.
@Sonalimumbai1 सबही नेता अंगार हैं सोनाली ताई की सोच भंगार हैं,
अहो ताई नका राजकारणी लोकांन मधे पडू आपल्या घरा कडे पाहा त्यांच्या कडे लक्ष द्या. सर्वे जन तेच करतायेत,
सरकार कोणाचं ही येवोत पण आपलं घर आपल्यालाच चालवायचा आहे ताई.
थोडा विचार करा विनंती आहे तुम्हाला,
तुमची काळजी आहे आम्हाला.
@Sonalimumbai1 तुमच्या घरातील लोकांना विचारलं म्हणून ना,हे काँग्रेस रा्ट्रवादीसह शिवसेनेला विचारलं असतं तर नानांना खांद्यावर घेऊन मिरवल असतं हे ही इतकाच खरा आहे. त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला नाही, लोकांनी महा विकास आघाडी निवडून दिली होती. BJP नाही...
@Sonalimumbai1 मोदींनी तर हेच सांगुन सांगुन मत मिळवली होती आता का मिर्ची लागत आहे...
स्वतः चा ठेवा झाकुन दुसऱ्याचा बघा वाकून अशी गत तुम्हा कार्यकर्त्यांची...
@Sonalimumbai1 ताई एक वेळ होती. बाळासाहेब नसते तर शक्यतो तुम्ही नसता किंवा धर्मांतरित असता.याच सेनेनी मुंबई आणि महाराष्ट्र वाचवला होता.थोडी तरी अक्कल असेल तर थोडं डोकं वापरा आणि ट्विट करा. तुम्ही fact आंधभक्त आहात हे माहितीये पण थोडीशी मर्यादा पाळा हाच धनुष्य आणि नाव नसता ना तर धर्मांतर थेट.