🔥 रोहितदादांकडून महाराष्ट्राला 'हॅपी दुष्काळ' : बारामती ॲग्रो आणि 300 KLPD डिस्टिलरी प्लांट...
• बारामती ॲग्रोच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या मोलॅसिस आधारित डिस्टिलरीची क्षमता 300 KLPD (दररोज 3 लाख लिटर उत्पादन) असल्याचे नमूद आहे.
• कंपनीच्या पर्यावरणविषयक ऑडिट अहवालात डिस्टिलरीची एकूण ताज्या पाण्याची गरज 2093 घनमीटर प्रतिदिन नमूद आहे.
• 2093 घनमीटर म्हणजे रोज जवळपास 21 लाख लिटरची गरज!
• त्याच अधिकृत अहवालात स्पष्ट म्हटले आहे की 2093 घनमीटर पाण्याची गरज खडकवासला आणि उजनी धरण या दोन्ही स्रोतांमधून भागवली जाणार! म्हणजे संपूर्ण 21 लाख लिटर पाणी दररोज या दोन्ही धरणांतून पुरवले जाणार.
• बारामती ॲग्रोचा 300 KLPD डिस्टिलरी प्लांट हा प्रामुख्याने इथेनॉल (पेट्रोल मधील) आणि अल्कोहोल (दारू मधील) उत्पादनासाठी आहे.
• डिस्टिलरीमध्ये मोलॅसिस (उसापासून साखर तयार केल्यानंतर उरणारा पाक) वापरून अल्कोहोल तयार केले जाते. उसाचा रस गाडीत टाकावा का, हा प्रश्न यांचे समर्थक विचारत होते म्हणून ही अतिरिक्त माहिती देत आहे.
• औद्योगिक अल्कोहोल/ इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण, औद्योगिक वापर इत्यादीत होतोय तर 'पिण्यायोग्य' अल्कोहोल (ENA) मद्यनिर्मितीसाठीचा कच्चा माल आहे.
• बारामती ॲग्रो कोणत्या कंपन्यांना दारूसाठी अल्कोहोल पुरवते? बारामती ॲग्रोच्या डिस्टिलरीतून तयार होणारे ENA (Extra Neutral Alcohol - 96%) हे व्हिस्की, रम, व्होडका, ब्रॅंडी सारख्या मद्यांच्या निर्मितीसाठी वापरता येते आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात विकते.
___________
रोहित पवार रोज महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलतात, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवतात, महाराष्ट्र दुष्काळाशी झुंजत असताना त्यावर राजकारण करतात आणि मग स्वतःच्या बारामती ॲग्रोच्या डिस्टिलरीसाठी रोज धरणांमधून तब्बल 21 लाख लिटर पाणी उपसतात, अल्कोहॉल व इथनॉल सप्लाय करतात आणि 'छापतात'!!
रोहित पवार यांचा जाहीर निषेध आणि त्यांना माझा सविनय 'आक थू'!
@gulamnabie और आप जिस उद्देश से ये पोस्ट कर रहे हो उस उद्देश के लिये मैं आपकी निंदा करता हूं... सब समज में आ रहा है हम किसी रेगिस्तान में रहने वाले अनपढ व्यक्ती नहीं है..
@Iftekha39418001 मतलब ये अशांती फैलाना चाहती है. उसने ये कहा भी है की वो बांगलादेश जैसा काम करना चाहती है... दिल्ली पुलिस लठ्ठ बजाओ हम तुम्हारे साथ है 🤣