@MDNagpure@navalMH@PMCPune आपण थोडेसे याबाबतीत लक्ष द्यावे.
आणि यांचेकरवी होणारी वाहनधारकांची लुबाडणूक थांबवावी,ही विनंती
(सत्यतेसाठी पावतीचा फोटो आणि video जोडण्यात आला आहे)
आज पुण्यात येणे झाले,जेवढे 4चाकी गाड���चा इंधन खर्च नाही,तेवढे फक्त 5 तास पार्किंग घेण्यात येत आहेत.
60 Rs प्रती तास (5तासाचे =300Rs पावती फोटो जोडला आहे)
मंडई येथील कै.सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळावर चारचाकीसाठी,ठेकेदारामार्फत कुठेही दरफलक लावण्यात आलेला नाही ना कुठे दरवाढ सुचना,
@MDNagpure@navalMH@PMCPune पण याचे मात्र कुठेही वाहनतळामध्ये कुठेही दरफलक नाही ना सुचनापत्रक नाही.
ही दरवाढ आपल्याला थेट गाडी निघाल्यावर प���से देताना त्यांच्या तोंडामार्फत कळते.
प्रश्न विचारले तर उत्तर देतात "आता काम चालु आहेत"
आणि अजून बरेच काही
कृपया महोदय @MDNagpure
@navalMH @PMCPune
छठपुजा |आळंदी पवित्र इंद्रायणी नदी करून टाकली घाण 🤨 |वारकऱ्यांचे पवित्र स्थान #आळंदी#छठ#इंद्रायणी#नदी
हे वारकरी संप्रदायाचे पवित्र स्थान आहे इथे ���ारकरी संप्रदायातील वारकरी जल प्राशन करतो पवित्र जल म्हणून.विविध कार्यकर्ते,संस्था या नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे