गावदेवी पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्तिथीत 100/112 वर संपर्क करा. official account of Gamdevi p. s.,Mumbai.for many emergency,dial 100/112
ऑनलाईन रिटर्न फ्रॉडप्रकरणी २ आरोपींना गावदेवी पोलिसांकडून अटक
अमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवून, परत करताना त्याऐवजी स्वस्त व निकृष्ट मोबाईल ठेवून पूर्ण परतावा मिळवत विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या २ आरोपींना गावदेवी पोलिस स्टेशनने अटक केली.आरोपींकडून ४ मोबाईल फोन व ₹१९.४७ लाख जप्त.
Gamdevi PS arrested 2 accused in an online return fraud case. The accused allegedly ordered original mobile phones from Amazon, replaced them with cheap/low-quality phones while returning, and claimed full refunds. 4 mobile phones seized & ₹19.47 lakh recovered.
🔸A choice that has countless consequences.
A better future begins with one decision:
Say no to drugs.
🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम!
सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या.
#EveryHighHasAHigherCost
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event.
This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana.
🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह ��युक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ही अत्याधु��िक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्���ातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
#MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
🔸 Under the guidance of Hon’ble CM, Maharashtra @CMOMaharashtra, the “Drug Free Mumbai Pledge Initiative” and Awareness Programme was held today at 10:30 AM at NSCI Dome, Worli.
Officers and personnel of Mumbai Police, along with over 10,000 students and teachers from schools and colleges across Mumbai, took the Anti-Drug Pledge, reaffirming their commitment to building a Drug-Free Mumbai.
Say NO to Drugs – Choose a Healthy, Safe Life.
🔸 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०:३० वा. एनएससीआय डोम, वरळी येथे ‘नशामुक्त मुंबई’ सामूहिक शपथ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी अमली पदार्थांविरुद्ध सामूहिक शपथ घेत ‘नशामुक्त मुंबई’ घडविण्याच�� दृढ संकल्प केला.
अमली पदार्थांना ठाम नकार द्या – निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाचा स्वीकार करा.
#NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs
गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. नमूद शपथ घेण्याकरिता गावदेवी पोलिसांचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
🔸A morning patrol by Gamdevi Police led to the safe reunion of a 48-year-old missing man with his family.
Police personnel from @GamdeviPS found a man who appeared to be lost at the Cumballa Hill bus stop on Pedder Road and brought him to the police station for inquiry. During verification, it was revealed that he was from Dhule and had been missing for the past year. A missing person report had been registered at the Dondaicha Police Station.
After coordinating with the concerned police station and verifying his identity, the family was contacted, and he was safely reunited with them.
🔸एक ४८ वर्षीय इसम सकाळच्या गस्तीदरम्यान @GamdeviPS हद्दीत कंबाला हिल बसस्टॉप, पेडर रोड येथे गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आला. सदर व्यक्तीला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी��रम्यान ती व्यक्ती धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, संबंधित व्यक्ती १ वर्षापासून बेपत्ता असून ती हरवल्याची तक्रार दौंडाईचा पोलीस ठाणे, धुळे येथे नोंद असल्याचे स्पष्ट झाले.
सदर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला. कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यक्तीची ओळख पटविण्यात आली व त्यानंतर सदर व्यक्तीला सुखरूप त्यांच्या ताब्यात द��ण्यात आले.
#MumbaiPolice4All
🔸Dear Mumbaikars,
You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances.
No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issues is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
On the occasion of International Women’s Day, a special ceremony was held at @MumbaiPolice Headquarters, where officers, staff and family members were honoured with tokens of appreciation for their service and contribution.
Wishing everyone a very Happy International Women’s Day.
#InternationalWomensDay
#WomensDay2026
��ागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing