@AUThackeray मा. आदित्य ठाकरे साहेब तुम्ही जिल्हा पातळीवर किंव्हा गाव पातळीवर काय करत आहात ते सांगा. राज्यस्तरीय पातळीवर मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत
हिमालयाचे रक्षण करताना सह्याद्रीचा एक मावळा कामी आला , शहीद वीर संदिप सावंत अमर रहे .
ब्रेकिंग न्यूज ... ३/१/२०
काल टिव्ही वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली , सह्याद्रीचा एक मोती हिमालयाच्या... https://t.co/SzKAwlkVBs
हिमालयाचे रक्षण करताना सह्याद्रीचा एक मावळा कामी आला , शहीद वीर संदिप सावंत अमर रहे .
ब्रेकिंग न्यूज ... ३/१/२०
काल टिव्ही वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली , सह्याद्रीचा एक मोती हिमालयाच्या... https://t.co/N7XRIGgrJY
Age appears to be best in such things; old wood best to burn, old wine to drink, #OLD#FRIENDS to trust. — feeling excited in Tenkasi https://t.co/8gWEUh11Ag
✒✒✒
*महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांना मतदारांचे खुले पत्र* ✒✒✒
युती -आघाडीतल्या सर्वच आमदारांचे २४ ऑक्टोबर पासून आजपर्यंतचे वर्तन हे *मतदार /जनता मूर्ख आहे हे गृहीत धरणारे व लोकशाही ला काळीमा फासणारे*... https://t.co/MQdyywWIAs