प्रधानमंत्री @narendramodi जी की 25 वर्षों की सफल जनसेवा यात्रा के उपलक्ष्य में आयोजित विकसित भारत संकल्प सभा में कैबिनेट मंत्री @Pankajamunde जी एवं विधायक श्री @mihirkotecha जी के साथ सहभागी होकर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का प्रेरणादायी संबोधन सुना #25YearsOfSeva
25 years of serving the people... I bow to 140 crore Indians for their trust and look forward to serving the nation with greater commitment in the times to come. https://t.co/rO1LXY9Csm
महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय ऍड. आशिष शेलार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
@ShelarAshish
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा मेरा योगदान’ उपक्रमाद्वारे यांच्यासोबत
भाजपा कोषाध्यक्ष व आमदार @mihirkotecha जी यांच्यासोबत
मेहुल सर्कल ते विजय नगर उद्यान, एस. एल. रोड येथे‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी...🌺
आज वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.
गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे.
बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, हीच मनोभावे प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
#Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया॥ 🙏🚩🌺
Today’s aarti.
दिवस ११: 'वर्षा' निवासस्थानी श्री गणरायाची आज संध्याकाळची आरती.
#Maharashtra#GanpatiBappaMorya#Ganeshotsav
अनंत चतुर्दशी निमित्त कै. बारकू पाटील उद्यान, ए.सी.सी. रोड, मुलुंड (पश्चिम) येथे माझ्या प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम गणेश विसर्जन तलावाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.
#अनंतचतुर्दशी#AnantChaturdashi
एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम् ।
विघ्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥
आज मुलुंड विधानसभा मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले.
#MahaRpetAbhiyaan26
सर्वशक्तिमयं देवं सर्वरूपधरं विभुम् ।
सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम् ॥
आज मुलुंड आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले.
#NSEListing
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त #SevaSankalpAbhiyan अंतर्गत प्रभाग क्र. १०४ मधील मुंबई पब्लिक स्कूल, एस. एल. रोड, मुलुंड (पश्चिम) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या #MyBharat2047 चित्रकला स्पर्धेस नगरसेवक @GangadhareBJP जी यांनी उपस्थितीत राहून लहान मुलांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला.
एक पाऊल डायबेटिस फ्री मुंबई च्या दिशेने...
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित #SevaSankalpAbhiya अंतर्गत वॉर्ड क्र. १०४ मधील कामराज सार्वजनिक मित्र मंडळ, इंदिरानगर नं. १, जे. एन. रोड, मुलुंड (पश्चिम) येथे नगरसेवक @GangadhareBJP जी यांच्या सौजन्याने #SevaMeraYogdan च्या माध्यमातून मधुमेह आणि रक्तदाबाच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.