आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
हा घोष या देशात ऐकावाच लागेल. त्याने 'सात जन्मांत स्वर्ग' नाही मिळाला तरी चालेल, पण न्याय, समता आणि बंधुता या
मूल्यांसाठी लढण्याचं बळ नक्कीच मिळेल!
आम्हाला हवी ती क्रांती झालीच नाही
उघडलाच नाही, काळया रामाचा दरवाजा
तळे बंद होती कोठे नदी बंद होती
कारण खलांची सारी पिढी अंध होती
अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
--
भारतीय जाती नि :पत्ताच्या क्रांतीचे महाशाहीर वामनदादा कर्डक.
नाशिक येथे मध्यवर्ती ठिकाणी लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि थोर मराठी साहित्यिक बाबुराव बागुल यांचे अत्यंत समर्पक स्मारक होणे आवश्यक आहे. त्याकरीताही प्रयत्न केले पाहिजे. हा देखील सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग आहे.
किसी मुसलमान की देशभक्ति के बारे में संदेह औपनिवेशिक काल में निहित एक मनोवैज्ञानिक घटना है।
हिंदुत्व के राजनीतिक अभियान ने इन धारणाओं को हिंदू जाति जनजाति के मन में बैठाने में सफलता हासिल कर ली है।धार्मिक सहिष्णुता और जातिगत भेदभाव का उन्मूलन अब एक दूर का सपना लग रहा है..
Al द्वारा अब फेक हिस्ट्री बनायी जा रही हैं.... डॉ. बाबासाहब अंबेडकर हेडगेवार से कभी मिले भी नहीं... आर एस एस से भारत के जनतंत्र को हमेशा खतरा रहेगा , यही बात उन्होंने कही थी...उनकी भविष्यवाणी अब सच हो गई है.
Padma Bhushan, Padma Vibhushan, Padmashri ...so and so.....
Awards or degrees given by the government out of public money should be stopped. These are hegemonic awards, which are against the masses.