मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने सामाजिक कामात पुढाकार घेतला पाहिजे. कोणता पदाधिकारी कोणती सामाजिक कामे करणार, याची यादी माझ्याकडे पाठवा. सेल्फी क��र्यकर्ता बनण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर काम झाले पाहिजे, अशा कामासाठी सहकार्यास मी सदैव उपलब्ध असेन:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्याला दिल्लीच्या बोटांवर नाचणारा मुख्यमंत्री नकोच. काँग्रेस असेल वा भाजप दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे बसवलेले मुख्यमंत्री राज्याच्या अस्मितेच्या मुद्दयावर भूमिका घेत नाहीत , ते दिल्लीश्वर हायकमांड कडे डोळे लावून असतात. तरी देखील , कानडी माज उतरवायला वेळ लागणार नाही.
उद्धव ठाकरे ह्यांच्या बुलढाणा मधील सभेत ते काय बोलले हे शिवसेना समर्थकांना विचारा किंवा राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले हे काँग्रेसीना विचारा. कोणीही सांगू शकणार नाहीत.
मात्र काल राज ठाकरे काय बोलले हे विचारा. शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी , भाजप चे समर्थक धडाधड बोलतील😊
एखाद्याला श्रद्धांजली आपण लवकर दिली म्हणजे तशी घाई केली की देव आपल्याला श्रद्धांजली देण्याची वेळ येण्य��ची घाई करत नाही असा काहींचा मानस दिसतो. जरा थांबा , जन्म तुम्ही दिला नाही तर मृत्यू का देता.
आपल्या मुलींना सांभाळा. विशेषतः ह्या परप्रांतीय अल्पसंख्याक टोळक्यांपासून.
सर्वधर्म सहिष्णुता वगैरे वाचायला ठीक आहे मात्र वास्तवात काय आहे. पालघर च्या आपल्या एका मुलीचे "आफताब" नावाच्या नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून ३५ तुकडे ��ेले. हे भयंकर क्रूर आहे. वेळीच सावध व्हा.