लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. याच लोकशाहीची भक्कम पायाभरणी करण्याऱ्या आणि खऱ्या अर्थाने मानवाला मानव म्हणून जगण्याचे अधिकार प्रदान करण्याऱ्या भारतीय संविधान दिनाच्या समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा !
#India#Constitution_Day#संविधान_दिन
बालदिन नवपरिवर्तनाचा !
बालदिनानिमित्त आपल्या नवपरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून चित्रकला स्फर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी झालेल्या बालकांनी व्यक्त केलेले मनोगत ऐकून मन भारावून गेले.
#बालदिन#नवपरिवर्तन#फाउंडेशन#चित्रकला#स्पर्धा
आधुनिक भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन !
#लोहपुरुष#SardarPatel#सरदार_पटेल#जयंती
होम मिनिस्टर !
नवपरिवर्तन फाऊंडेशन आणि ओमराजे गायकवाड मित्र परिवारातर्फे मा.श्री. चित्तरंजन (नाना) गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिला भगिनींसाठी 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या कदमवाकवस्ती येथे करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर
माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, आदरणीय आणि कर्तृत्ववान व्यक्ती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी वंदन !
#APJAbdulKalam#MissileMan
जागरुकतेचं वैभव, उल्हास आणि आनंदाचा उत्सव असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंदाची उधळण होत राहू दे, हीच सदिच्छा !
#कोजागिरी#पौर्णिमा#शरद#Kojagiri
माझ्या प्रत्येक यशात सिंहाचा वाटा असणारे, एक अभ्यासू, प्रेमळ, दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे माझे पती मा.श्री. चित्तरंजन गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुम्हांला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
HAPPY BIRTHDAY ✨❤️
(२/२)
नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आपल्या नवपरिवर्तन फौंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अपार मेहनत घेणारे, माझ्या राजकीय वाटचालीत अतिशय महत्वाची भूमिका घेऊन कदमवाकवस्तीच्या विकासासाठी मला कायम प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे,
(१/२)