जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज मतदार जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवड��ूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
@ngpnmc @MahaDGIPR